15 November 2024 3:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पैशाचा पाऊस पाडतेय ही SBI योजना, 1 लाखांची बचत देईल 1.34 करोड रुपये परतावा - Marathi News

SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका भन्नाट म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत. एसबीआयचा हा फंड दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. एसबीआयचा लॉंग टर्म इक्विटी फंड हा एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम आहे.

एसबीआयच्या या भन्नाट म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये सुरुवातीपासूनच 1 लाख रुपयांची एकरक्कमी रक्कम गुंतवली असती तर, 2024 च्या या शेवटच्या महिन्यांमध्ये याची व्हॅल्यू 1.34 करोड रुपये झाली असती. म्हणजेच तुम्ही गुंतवलेल्या गुंतवणुकीवर 134 पटीने नफा मिळाला असता. या योजनेमध्ये दीर्घकाळासाठी पैशांची गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवता तर येतोच सोबतच, या योजनेमधून तुम्हाला टॅक्स सूटचा लाभ देखील मिळतो.

फंडाची इन्व्हेस्टमेंट स्टेटर्जी माहित करून घ्या :

या हाय रिस्क फंडाची इन्व्हेस्टमेंट स्टेटर्जी अतिशय भन्नाट आहे. या फंडाचा 80% एवढा भाग को इक्विटीमध्ये तर 20% भाग मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवू शकतो. एसेट एलोकेशनप्रमाणे 2024 ला फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटीचा भाग म्हणून 90.90% आणि कॅश इक्विवेलेंट्समध्ये 9.10% गुंतवले जातात. त्याचबरोबर इक्विटी पोर्टफोलीओतील लार्जो कॅप स्टॉक्समधील भाग 55.87% आणि मिडकॅपचा 22.94% तर, स्मॉल कॅप शेअरचा 12.09% भाग होता.

1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू पाहून घ्या :

एसबीआयच्या लॉंग टर्म इक्विटी फंडाच्या रेगुलर प्लॅनमधील वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीची 1 लाख रुपयांची व्हॅल्यू समजून घेऊया.

* 1 वर्षाआधी गुंतवलेल्या पैशांची व्हॅल्यू : 1,51,500 (CAGR 51.32%)
* 3 वर्षाआधी गुंतवलेल्या पैशांची व्हॅल्यू : 1,90,900 (CAGR 23.98%)
* 5 वर्षाआधी गुंतवलेला पैशांची वॅल्यू : 3,00,790 (CAGR 24.61)

वेगवेगळ्या वेळेवर गुंतवलेली रक्कम ही फंड व्हॅल्यूवर आधारित आहे.

SIP गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :

एसबीआयच्या या जबरदस्त लॉन्ग टर्म इक्विटी फंडाने दीर्घकाळासाठी एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने रेगुलर इन्कम प्लॅननुसार प्रत्येक महिन्याला 5,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, वेगवेगळ्या वेळेवर फंडवल्यू किती असेल हे जाणून घेऊया.

5 हजार एसआयपीची 17 वर्षांमधील व्हॅल्यू 49,33,556 :
एकूण गुंतवणूक 10.20 लाख, वार्षिक परतावा 16.55%

5 हजार एसआयपीची 20 वर्षांमधील व्हॅल्यू 16.l,61,909 :
एकूण केलेली गुंतवणूक 6 हजार रुपये, 19.35% वार्षिक परतावा

5 हजार एसआयपीची 5 वर्षांमधील व्हॅल्यू 6,18,878 :
एकूण किती गुंतवणूक 3 लाख रुपये, वार्षिक परतावा 29.44%

5 हजार एसआयपीची 3 वर्षांमधील व्हॅल्यू 2,87,291 :
एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये, वार्षिक परतावा 32.82%

या व्यक्तींसाठी बेस्ट आहे एसबीआयचा हा म्युच्युअल फंड :

ज्या व्यक्तींना दीर्घकाळात चांगली कॅपिटल ग्रोथ मिळवायची आहे त्यांनी एसबीआयच्या या म्युच्युअल फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा. त्याचबरोबर ज्या गुंतवणूकदारांना केलेल्या गुंतवणुकीवर टॅक्स सूट हवी असेल ते देखील या योजनेचा भाग बनू शकतात. चांगला परतावा मिळण्यासाठी ज्या व्यक्ती जोखीम पत्कारू शकतात त्यांनी या योजनेचा भाग होण्यास काही हरकत नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI Mutual Fund 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x