15 November 2024 7:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी 5 मजबूत कंपन्यांचे शेअर्स सुचवले आहेत. AXIS सिक्युरिटीज, प्रभुदास लीलाधर आणि मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.

Indian Hotels Share Price

AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 800 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअर सध्याच्या किमतीपेक्षा १६.२८% परतावा देऊ शकतो.

Titan Share Price

प्रभुदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने टायटन लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. प्रभुदास लीलाधर ब्रोकरेज फर्मने टायटन लिमिटेड कंपनी शेअरसाठी 3670 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टायटन लिमिटेड कंपनी शेअर सध्याच्या किमतीपेक्षा 15% परतावा देऊ शकतो.

Trent Share Price

AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ट्रेंट लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने ट्रेंट लिमिटेड कंपनी शेअरसाठी 7450 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनी शेअर सध्याच्या किमतीपेक्षा 15% परतावा देऊ शकतो.

Tata Motors Share Price

मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,278 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी शेअर सध्याच्या किमतीपेक्षा 62% परतावा देऊ शकतो.

Tata Steel Share Price

AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. AXIS सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी 175 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर सध्याच्या किमतीपेक्षा 16% परतावा देऊ शकतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Steel Share Price 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x