24 December 2024 11:22 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोरजच्या  आईच्या वडिलाच्या मुलांचा मुलगा हा गोरजचा कोण असेल ?
प्रश्न
2
………….सिंगल  फेज मोटर्स हाय स्टार्टीग टॉर्क देते.
प्रश्न
3
तांब्याच्या अणूमध्ये २९ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे इलेक्ट्रॉन्सच्या …………कक्षा आहेत.
प्रश्न
4
A.C. सिंगल फेज्ज मोटर्स पेक्षा A.C थ्री फेज मोटर्सचा पॉवर फॅक्टर………………. असतो.
प्रश्न
5
एका A.C मंडलात 6 Ω चा इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स असलेली कॉईल 100V. 50Hz A.C. सप्लायला जोडलेली आहे तरमंडलाचा पॉवर फॅक्टर …………. असते.
प्रश्न
6
रनिंग वाईडिंग ए. सी. सप्लायच्या …………..मध्ये जोडतात.
प्रश्न
7
एक हिटर २३० V. १३ A ची पॉवर घेतो. व दररोज ४ तास कार्य करतो डिसेंबर ०९ चे विजखर्च …………. युनिट येईल.
प्रश्न
8
V१ व्होल्ट मीटर ……………….. प्रवाह दर्शवतो
प्रश्न
9
अल्टरनेटरची एकूण पॉवर ………….असते.
प्रश्न
10
मोटरचा रोटर फिरण्यासाठी ………… ची आवश्यकता असते.
प्रश्न
11
अॅटमचा व्यास ……………… सेमी असतो.
प्रश्न
12
ट्रान्सफॉर्मर ………… तापमानपर्यंत सुरक्षित कार्य करते.
प्रश्न
13
एका घडयाळात १० वाजून  45 मिनीटे झाली आहेत त्यावेळी काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
प्रश्न
14
रात्री  बारा वाजता काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
प्रश्न
15
DC मीटर्सच्या टर्मिनल वायर्स उलट जोडण्यास …………….
प्रश्न
16
A अॅम्पीयर मीटर ………….. प्रवाह दर्शवतो.
प्रश्न
17
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
18
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. रुंद – अरुंद तर लांब
प्रश्न
19
D.C जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्राच्या सहाय्याने फिरवतात त्यास …………… म्हणतात.
प्रश्न
20
ब्रिदर …………….. चे काम करतो.
प्रश्न
21
अणूच्या केद्राभोवती जास्तीत जास्त ………. इलेक्ट्रॉन्सच्या कक्षा असतात.
प्रश्न
22
राहुल ‘अ’ या ठिकाणापासून निघ्य्न ४ किमी पूर्वेस चालत गेला. डावीकडे वळून ४ किमी चालून आग्रेय दिशेला ६ किमी चालला तेथून तो उत्तरेस ४ किमी चालला नंतर नैऋत्य दिशेला ६ किमी चालत आला तर तो ‘अ’ या ठिकाणापासून किमी अंतर चालला?
प्रश्न
23
ट्रान्सफार्मर …………..तत्वावर कार्य करते.
प्रश्न
24
सेल्फ एक्सायटेड जनरेटरचे ………….. प्रकार आहेत.
प्रश्न
25
शेवटच्या कक्षेतून  भ्रमण करणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला ……………………… इलेक्ट्रॉन्स म्हणतात.
प्रश्न
26
प्रोटॉन व न्युट्रॉन यांच्या एकूण वजनास ……………म्हणतात.
प्रश्न
27
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. योद्धा – तलवार तर पत्रकार……
प्रश्न
28
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
29
वेदांतच्या वडिलांचे वडील व आई हे जयश्रीचे सासू- सासरे आहेत. दिनेश हा त्यांचाच मुलगा आहे. तर दिनेश वेदांतचा कोण आहे?
प्रश्न
30
सेंट्रीक्युगल स्वीचचे  ……….. व ………….. हे दोन भाग पडतात.
प्रश्न
31
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
32
दोन पोलचा अल्टरनेट ३००० RPM ने फिरवल्यास फ्रिक्वेन्सी ……………… असते.
प्रश्न
33
करंट कॉईल ………… मीटर्समध्ये वापरतात.
प्रश्न
34
एका सांकेतील भाषेत मनो म्हणजे RST तर ABC = ?
प्रश्न
35
जे यंत्र A.C. विद्युत शक्तीचे यांत्रीक शक्तीत रुपांतर करते त्यास ………… म्हणतात.
प्रश्न
36
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
37
A१ अॅम्पीयर मीटर ……………….. प्रवाह दर्शवतो.
प्रश्न
38
सेल टाईप ट्रान्सफार्मरमध्ये ………….. चुंबकीय मंडल असतात.
प्रश्न
39
एका सांकेतील भाषेत BOY = 25122 तर DOG=?
प्रश्न
40
एका सेकंदात पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या एका फेऱ्यास…….. म्हणतात.
प्रश्न
41
बदलणाऱ्या तोडवा कायम गतीसाठी …………….. मोटर वापरतात.
प्रश्न
42
भारतात जनरेशन, ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन…… फेजने करतात.
प्रश्न
43
ट्रान्सफॉर्मरने घेतलेली पॉवर व दिलेली पॉवर यांच्या गुनोत्तरास …………. म्हणतात.
प्रश्न
44
एनर्जी मीटर्सच्या स्थिरांक ………………. असा लिहितात.
प्रश्न
45
एका दुकानी १२०० वॅटचा लोड दररोज ६ तास चलतो तर दररोज …………… युनिट विज खर्च होईल.
प्रश्न
46
अणूच्या केंद्राभोवतालच्या पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त ……… इलेक्ट्रॉन्स असतात.
प्रश्न
47
ए.सी सप्लायमध्ये ……….. न्युट्रल मधून प्रवाह वाहतो.
प्रश्न
48
V,U,T, S, = 5,6,7,8 तर   E, F, G, H = ?
प्रश्न
49
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा.कापूस – कपडा तसे रेशम……
प्रश्न
50
AC यंत्राच्या तुलनेने ट्रान्सफॉर्मची कार्यक्षमता ……….. असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x