24 December 2024 10:11 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-30

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अॅबसोल्युट इन्स्टुमेंट वापर  प्रामुख्याने ………… येथे करतात.
प्रश्न
2
विद्युत विरोध ………… मीटरने मोजतात.
प्रश्न
3
चुंबकाला ………………… पोल असतात.
प्रश्न
4
एका ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरी व्होल्टेज २२० आहे. टर्न रेशिओ ० : १ असल्यास प्रायमरी व्होल्टेज ……………… असेल.
प्रश्न
5
ओव्हरहेड ट्रान्सीशन लाइन च्या टॉवर पोलच्या टोकावरून पोलला स्पर्श करून गेलेली वायर …………….. चे कार्य करते.
प्रश्न
6
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. शरीर – प्राण तसे…….
प्रश्न
7
एका स्त्रीची  मुलगी माझ्या मुलाची मामी आहे त्या स्त्रीची मुलगी माझी कोण असेल ?
प्रश्न
8
पाईप इलेक्ट्रोडला ………………….. व्यासाने छिद्रे पाडतात.
प्रश्न
9
एक कुलंब चार्ज = ………………….. इलेक्ट्रॉन्स
प्रश्न
10
सरळ गेलेल्या लाईनच्या दर ………………पोलला आर्थीग करतात.
प्रश्न
11
विज वाहक तारेभोवती निर्माण झालेल्या चुंबकीय रेषांची दिशा ………. नियमाने पडताळून पाहता येते.
प्रश्न
12
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
13
विज निर्मितीच्या सेकंडरी सोर्सेमध्ये ……….. चा समावेश होतो.
प्रश्न
14
एका सांकेतिक भाषेमध्ये गरबा रमणे म्हणजे दांडीया खेळणे आणि रास रमणे म्हणजे खेळ खेळणे तरया भाषेत खेळण्यासाठी कोणता शब्द वापरतात?
प्रश्न
15
ग्राहकाने २४ तासात चालवलेल्या लोडच्या सरसरीत …………… म्हणतात.
प्रश्न
16
एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी ६३० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात ६०० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
प्रश्न
17
एका ट्रान्सफॉर्मरने ७५०kwh उर्जा घेवून ७०० kwh उर्जा पुरवलेली आहे. तर त्याची कार्यक्षमता ………….. आहे.
प्रश्न
18
भारतातील अणुउर्जा केंद्र ………… येथे आहे.
प्रश्न
19
तीन वाजून चाळीस मिनिटाला तासकाटा व मिनिटकाटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
प्रश्न
20
एका इन्स्टॉलेशन मध्ये दररोज ३ युनिट विजखर्च होते व विजआकार ७० पै. प्रति युनिट आहे मीटर भाडे ५ रु द.म.  आहे तर फेब्रुवारी ०८ चे बील रु. ……………… येईल.
प्रश्न
21
एका वर्षात वारलेले युनिट ÷ २४ X ३० X ३६५ = ………………
प्रश्न
22
अॅव्हरेज लोड व मॅग्झीमम डिमांड यांच्या गुणकास ……………….. म्हणतात.
प्रश्न
23
दिवसातून किती वेळा मिनिटकाटा व तासकाटा एकमेकांवर येतो?
प्रश्न
24
बॅटरी डिसचार्ज झाल्यास प्लेटचा रंग ……………… होतो.
प्रश्न
25
करंट कॉईलची रचना ………….. असते.
प्रश्न
26
गॅस डिसचार्ज लॅम्पच्या  सप्लाय फ्रिक्वेन्सीप्रमाणे बंद चालू होणे व त्यामुळे यंत्राचे उलट सुलट फिरण्याच्या भास होणे याला ………………. म्हणतात.
प्रश्न
27
विशिष्ट विरोधाचे सांकेतिक अक्षर ………….. आहे.
प्रश्न
28
सोडियम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान ……………. असते.
प्रश्न
29
बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ………….. लक्षण दिसते.
प्रश्न
30
S,P,M,J,G ?
प्रश्न
31
प्रायमरी  व सेकंडरी वाईडिंगमधील फेज डिफरन्स………… अंशाचा असतो.
प्रश्न
32
इमारत, यंत्रसाम्रुग्रीची गुंतवणूक प्रशासकीय व कर्मचाऱ्यांचा खर्चात …………… म्हणतात.
प्रश्न
33
डी. सी एनर्जी मोजण्यासाठी ……………. मीटर वापरतात.
प्रश्न
34
अर्थ इलेक्ट्रोडच्या जोडलेल्या अर्थ वायरला …………….. म्हणतात.
प्रश्न
35
JKLM …. O… QR
प्रश्न
36
………………………. सबस्टेशन मध्ये सप्लाय जोडणे व तोडण्याचे कार्य करतो.
प्रश्न
37
फ्रिक्वेन्सी मीटर्स ……….. तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
38
स्टार्टरमधील इलेक्ट्रोडच्या पॅरललमध्ये जोडलेल्या कंडेन्सरला ……………… म्हणतात.
प्रश्न
39
एनर्जी मीटरच्या सिरीजमध्ये स्टँडर्ड एनर्जी मीटर जोडून अचूकता तपासणे याला …………. म्हणतात.
प्रश्न
40
एका मीटरमध्ये एक kwh उर्जेसाठी ६३० फेरे आवश्यक आहेत. मात्र प्रत्यक्षात ६०० फेरे होतात हे मीटर ………….रीडिंग देते.
प्रश्न
41
KP, IR, GT ?
प्रश्न
42
खालील विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
43
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. श्रवणयंत्र व कान यांच्या सारख्याच संबध चष्मा………..
प्रश्न
44
६ व्होल्टचा दाब मिळवण्यासाठी १.५ व्होल्टचे ४ सेल ……………
प्रश्न
45
१३ वाजून ४५ मिनिटाला काट्यांची अदलाबदल केली असता किती वाजतील?
प्रश्न
46
D.C. चे A.C. मध्ये रुपांतर करणाऱ्या स्थिर यंत्राला ……………… म्हणतात.
प्रश्न
47
ख़ुशी ही कमलेशची मुलगी आहे. प्रीती ही खुशीची आई आहे, तर कमलेशची सासू खुशीची कोण आहे?
प्रश्न
48
सिंगलफेज रोटरी कन्व्हर्टनमध्ये ………………… स्लीपरिंग्ज आहेत.
प्रश्न
49
अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत तर राजेश अभयचे कोणते नाते असेल?
प्रश्न
50
5 V लॅम्पची कार्यक्षमता ……..असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x