25 November 2024 1:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक टेक्निकल चार्टवर मोठे संकेत - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी घसरून (NSE: YESBANK) बंद झाले. मंगळवारी शेअर मार्केट सेन्सेक्स 820 अंकांनी घसरला आणि निफ्टी 23,900 च्या खाली घसरला होता. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.65 टक्के घसरून 19.76 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, येस बँक लिमिटेड बाबत महत्वाची अपडेट आली आहे. (येस बँक कंपनी अंश)

क्लासिक पिव्हट लेव्हल

मंगळवार 12 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 20.0 रुपये, 20.29 रुपये आणि 20.43 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 19.57 रुपये, 19.43 रुपये आणि 19.14 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

येस बँक लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 1.71% वाढला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी येस बँक लिमिटेड कंपनी शेअरला ‘SELL’ रेटिंग दिली आहे. येस बँक लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार येस बँक शेअरमध्ये नकारात्मक संकेत दिसत आहेत. या शेअरला शॉर्ट टर्मसाठी 16 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

शेअर प्राईस ६१.८ टक्क्यांनी घसरली

ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत येस बँक शेअर प्राईस ६१.८ टक्क्यांनी घसरली आहे. शेअर टेक्निकल विश्लेषणात ही पातळी महत्त्वपूर्ण आहे, कारण ती सपोर्ट किंवा रेझिस्टन्स झोन म्हणून कार्य करते. पुढे जाऊन येस बँक शेअर 18.80 ते 21.80 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

येस बँक शेअरने किती परतावा दिला

मागील १ महिन्यात येस बँक शेअर 6.13%% घसरला आहे. मागील ६ महिन्यात शेअर 11.19% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 1.86% परतावा दिला आहे. मात्र मागील ५ वर्षात हा शेअर 71.24% घसरला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 12.76% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x