22 November 2024 9:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Penny Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय 11 रुपयाचा शेअर, 5 दिवसात दिला 84% परतावा, रोज अप्पर सर्किट - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचा शेअर सध्या फोकसमध्ये आहे. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर मागील अनेक दिवसांपासून अप्पर सर्किट हिट (BOM: 536672) करतोय. गेल्या ५ दिवसांत शेअरने 84% परतावा दिला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर 9.99 टक्के वाढून 11.56 रुपयांवर पोहोचला होता. (व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनी अंश)

मागील पाच दिवसात व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट कंपनी शेअरने जवळपास मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये 900 अंकांपर्यंत घसरण झाली आहे, तरी व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर 9.99 टक्के वाढला आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील ५ दिवसात व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअरने 87.97% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 84.37% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 60.33% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 104.96% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 26.48% परतावा दिला आहे.

शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार १२ नोव्हेंबरला व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट शेअर 10.72 रुपयांवर ओपन झाला होता. दिवसभरात या शेअरने 11.56 रुपयाची उच्चांकी पातळी आणि 10.56 रुपयाची निच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची 52 आठवड्याची उच्चांकी पातळी 12.98 रुपये होती, तर 52 आठवड्याची निच्चांकी पातळी 5.20 रुपये होती. व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 17.9 कोटी रुपये आहे.

व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट कंपनी बद्दल

व्हीसीयू डेटा मॅनेजमेंट लिमिटेड ही सर्व्हेलन्स उत्पादनांचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी इलेक्ट्रॉनिक उद्योगात कार्यरत आहे आणि सुरक्षा आणि मेंटेनन्स संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा व्यापार आणि उत्पादन करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of VCU Data Management Share Price 12 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(540)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x