Infosys Vs Wipro Share Price | इन्फॉसिस आणि विप्रो सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: INFY
Infosys Vs Wipro Share Price | परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसुलीमुळे स्टॉक मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत आहेत. स्टॉक मार्केटच्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींमुळे काही शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असलेले ४ शेअर्स तज्ज्ञांनी निवडले आहेत. तज्ज्ञांनी या ४ शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
Wipro Share Price – NSE: WIPRO
स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नुरेश मेराणी यांनी विप्रो लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 600 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 555 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.33 टक्के घसरून 568.75 रुपयांवर पोहोचला होता.
Infosys Share Price – NSE: INFY
आयसीआयसीआय सेक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इन्फॉसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इन्फॉसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 1955 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1793 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.037 टक्के वाढून 1,869.50 रुपयांवर पोहोचला होता.
Bank of Baroda Share Price – NSE: BANKBARODA
स्टॉक मार्केट तज्ज्ञ नुरेश मेराणी यांनी बँक ऑफ बरोदा लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नुरेश मेराणी यांनी बँक ऑफ बरोदा लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 275 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 247 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.37 टक्के घसरून 246.70 रुपयांवर पोहोचला होता.
AXIS Bank Share Price – NSE: AXISBANK
आयसीआयसीआय सेक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी Axis बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. आयसीआयसीआय सेक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी Axis बँक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 1233 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1128 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.91 टक्के घसरून 1,147.65 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Infosys Vs Wipro Share Price 13 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Diwali Special Ubtan | दिवाळीच्या दिवसांत दररोज करा अभ्यंगस्नान; घरच्या घरी बनवा सुगंधित उटणे, चेहऱ्यावर येईल सुंदर चमक
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER