21 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कायम चुंबकाची शक्ती टिकवण्यासाठी त्याला …………. करावे.
प्रश्न
2
H.P.S.V. लॅम्प …………..क्षमतेमध्ये मिळतात.
प्रश्न
3
स्ट्रीट लाईटसाठी वापरले जाणारे S.V. बल्ब ………….विद्युत पुरवठ्यावर कार्य करतात.
प्रश्न
4
अर्थ इलेक्ट्रोड जेवढा खोल असेल तेवढा रजिस्टन्स…………….. असतो.
प्रश्न
5
लाईटींग अरेस्टरचे प्रकार …………….. आहेत.
प्रश्न
6
एका डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा टर्न रेशो २५ : १ असून प्रायमरी व्होल्टेज ११kv आहे तर सेकंडरी व्होल्टेज …………… असेल.
प्रश्न
7
अल्टरनेटरच्या स्टार पॉईंट आर्थीग जोडतात त्याला …………… म्हणतात.
प्रश्न
8
लिफ्ट व ट्रॅक्शनसाठी ………………. मोटर वापरतात.
प्रश्न
9
इंडक्शन मोटरचा रोटर फिरवण्यासाठी आवश्यक प्रेरणेस ………….. म्हणतात.
प्रश्न
10
चार्जड इलेक्ट्रोलाईटची ग्रॅव्हीटी……….. असते.
प्रश्न
11
कायम चुंबकाच्या वापर …………….मध्ये करतात.
प्रश्न
12
डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफार्मरचे कनेक्शन ……….. पद्धतीने करतात.
प्रश्न
13
बॅटरी जर्जीगसाठी ……………. रेक्टीफायर उत्तम आहे.
प्रश्न
14
बॅटरीचे तापमान वाढल्यास बॅटरीतील प्लेट्स……….. होतात.
प्रश्न
15
विरोध मोजण्यासाठी…………………. मीटरचा वापर करतात.
प्रश्न
16
थॉमस वॅट अवर मीटर…………..तत्वावर कार्य करतात.
प्रश्न
17
बॅटरीचे तापमान वाढून प्लेट्स वाकड्या होण्याच्या क्रियेला …………म्हणतात.
प्रश्न
18
D.C जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास……………….
प्रश्न
19
फ्रिजसाठी ……………….. मोटर वापरतात.
प्रश्न
20
फिल्ड डेन्सीटी व फिल्ड इंटेन्सीटी यांच्या गुणोत्तरास……………. म्हणतात
प्रश्न
21
कॉन्झरवेटर …………………. चे कार्य करते.
प्रश्न
22
जमिनीत केबल गाढण्याच्या पद्धती ……………… आहेत.
प्रश्न
23
अल्टरनेटरचा फेज हा बदल्यास लोडच्या A.C. मोटरवर …………. परिणाम होईल.
प्रश्न
24
प्रकाश स्वरुपात मिळणारी शक्ती व पदार्थाचे निर्म्ना केलेली शक्ती यांच्यागुणकस …………..म्हणतात.
प्रश्न
25
शेडेड पोल इंडक्शन मीटर्स ……….  तत्वावर कार्य करतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x