22 November 2024 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या जवळ आला, उच्चांकी पातळीवरून 37% घसरला, पुढे काय होणार - NSE: SUZLON

Suzlon Share Price

Suzlon Share Price | बुधवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण झाली होती. बुधवारी दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून (NSE: SUZLON) अधिक घसरले. स्टॉक मार्केटमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमधील दबाव कायम आहे. स्टॉक मार्केटच्या दोन्ही निर्देशांकांवर प्रचंड दबाव असल्याने सुझलॉन एनर्जी शेअरवर सुद्धा नकारात्मक परिमाण झाला आहे. (सुझलॉन कंपनी अंश)

गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं

बुधवार 13 ऑक्टोबर रोजी सुझलॉन एनर्जी शेअर 8.17 टक्के घसरून 54.52 रुपयांवर पोहोचला होता. ऊर्जा क्षेत्रातील सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत गेल्या ५ दिवसांत 20.43 टक्क्यांनी घसरली आहे, तर १ महिन्याच्या कालावधीत सुझलॉन शेअर 26.33 टक्क्यांनी घसरला आहे. मागील महिनाभरापासून सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर्समध्ये खूप मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे.

शेअर उच्चांकी पातळीवरून 37 टक्क्यांनी घसरला

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 86.04 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 33.90 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा नफा-उत्पन्न (P/E) गुणोत्तर ७८.१६ आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 73,893 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून ३७ टक्क्यांनी खाली घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.

सुझलॉन शेअर – क्लासिक पिव्हट लेव्हल

बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 61.72 रुपये, 64.15 रुपये आणि 65.42 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 58.02 रुपये, 56.75 रुपये आणि 54.32 रुपये आहे.

शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस

सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर मागील पाच दिवसात 20.34% आणि मागील १ महिन्यात 26.25% घसरला आहे. लाईव्ह मिंटच्या तज्ज्ञांनी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत. सुझलॉन एनर्जी शेअरला शॉर्ट टर्मसाठी 77 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरला ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मच्या मते सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 81 रुपये टार्गेट प्राईसला स्पर्श करू शकतो.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 26.23% घसरला आहे. मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 40% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 41.27% परतावा दिला आहे. मात्र, मागील ५ वर्षात या शेअरने 2,326.67% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर सुझलॉन शेअरने 41.82% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Suzlon Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x