22 November 2024 8:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO
x

Income Tax Notice | क्रेडिट कार्ड वापरता, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी बातमी, थेट इन्कम टॅक्सची नोटीस येईल दारी - Marathi News

Income Tax Notice

Income Tax Notice | हे युग कालांतराने बदलत आले आहे. इथून पुढे देखील डिजिटल क्षेत्रात माणूस प्रचंड पुढे जाणार आहे. सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच व्यक्ती ऑनलाइन पद्धतीने ट्रांजेक्शन करतात.

व्यक्तींना ऑनलाइन ट्रांजेक्शन करणे अतिशय साधे आणि सोपे वाटू लागले आहे. आर्थिक व्यवहारांकरिता लक्ष ठेवता यावे यासाठी सरकारकडून काही व्यवहारांवर डिजिटल पेमेंट म्हणजेच डिजिटल पद्धतीने व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे सावध राहण्याची नितांत गरज आहे कारण की एक चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. तुमच्या चुकांमुळे तुम्ही आयकर विभागाचा बळी बनू शकता. आज आपण काही व्यवहारांविषयी जाणून घेणार आहोत. जे केल्यामुळे तुमच्याच दारात थेट इन्कम टॅक्स ऑफिसरची नोटीस येऊ शकते.

क्रेडिट कार्डवर होणारा मोठा खर्च :

समजा तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एखाद्या मोठ्या रक्कमेची परतफेड केली तर, तुमच्यासाठी ही गोष्ट धोक्याची ठरू शकते. कारण की क्रेडिट कार्डवर एका वर्षाला दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे आयकर विभाग तुमच्यावर लक्ष ठेवून असतो. या कारणामुळे देखील तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येण्याची शक्यता असते.

30 लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता आणि गुंतवणूक :

समजा तुम्ही 30 लाख किंवा त्याहीपेक्षा अधिक रक्कमेची मालमत्ता किंवा एखादी जागा खरेदी केली असेल तर, याची माहिती सर्वप्रथम प्राप्तिकर विभागाला मिळते.

बँक खात्यात ठेवलेली मोठी रक्कम :

तुम्ही तुमच्या खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम ठेवली असेल तर, तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येणार. त्यामुळे बँक खात्यात मोठ मोठी रक्कम जमा करण्यापासून वाचा.

मोठ्या रक्कमेचे ट्रांझॅक्शन :

समजा तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवसायिक व्यवहार केले असतील तर, इन्कम टॅक्सकडून 50,000 पेक्षा जास्तीच्या व्यवहाराची माहिती मागण्यात येते. रोख पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांवर देखील प्राप्तिकर विभाग लक्ष ठेवून नसते.

परकीय चलन :

परकीय चलन म्हणजे दुसऱ्या देशातील करन्सी, पैसे वापरणे. आपण हे पैसे केवळ दुसऱ्या देशात जाऊनच वापरू शकतो. ही रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे परंतु तुम्ही परदेश प्रवासात 2 वर्षांत 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली तर, तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Income Tax Notice 14 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Income Tax Notice(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x