22 November 2024 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांच्या सल्ला, सकारात्मक अपडेट नंतर पुन्हा तेजी येणार - NSE: NBCC

NBCC Share Price

NBCC Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी देखील शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचं टेन्शन अधिक वाढलं आहे. मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये नफावसुली सुरु असल्याने बाजार (NSE: NBCC) घसरतोय. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञांनी एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी एनबीसीसी शेअर 4.24 टक्के घसरून 89.50 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)

कंपनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल

एनबीसीसी लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, ‘दुसऱ्या तिमाहीत एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 52.8 टक्क्यांनी वाढून 125.1 कोटी रुपये झाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा महसूल जून तिमाहीतील २,१४४ कोटी रुपयांवरून १९.४ टक्क्यांनी वाढून २,४५८.७ कोटी रुपये झाला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनीचा EBITDA 4.6% वाढून 100 कोटी रुपये झाला आहे.

शेअरची सध्याची स्थिती

दुसऱ्या तिमाहीचे निकाल सकारात्मक असूनही एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर 4.24 टक्क्यांनी घसरून 89.50 रुपयांवर पोहोचला आहे. एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 140 रुपये आणि नीचांकी स्तर 41 रुपये आहे. सध्या एनबीसीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 24,170 कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या अंदाजित नफ्याच्या आधारे, एनबीसीसी लिमिटेड कंपनी शेअर 27 गुणाच्या P/E गुणकावरात ट्रेड करत आहे.

IIFL सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्म – सकारात्मकसंकेत

IIFL सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मने एनबीसीसी शेअरसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. IIFL सिक्युरिटीज ब्रोकिंग फर्मच्या मते एनबीसीसी शेअरला 96 रुपयांवर मजबूत सपोर्ट असल्याचं म्हटलं आहे. तसेच एनबीसीसी शेअरला 98 रुपयांवर रेझिस्टन्स आहे. NBCC इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 50-दिवस आणि 200-दिवस मूव्हिंग एव्हरेज अनुक्रमे ₹152 आणि ₹142 आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात एनबीसीसी लिमिटेड शेअर 20.95% घसरला आहे. मागील ६ महिन्यात एनबीसीसी शेअरने 3.27% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने 97.01% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनबीसीसी शेअरने 259.01% परतावा दिला आहे. तसेच, YTD आधारावर एनबीसीसी शेअरने 64.01% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x