Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण होतेय. स्टॉक मार्केट निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून खाली (NSE: RELIANCE) घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार चांगला परतावा देतील असे शेअर्स शोधत आहेत. कारण स्टॉक मार्केटच्या घसरणीतही काही शेअर्सने मोठा परतावा देत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी खरेदीसाठी एक मजबूत फंडामेंटल्स असलेला शेअर सुचवला आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
संयुक्त कंपनीची स्थापना
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने (Walt Disney) कंपन्यांचे विलीनीकरण करून एक संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या विलीनीकरणातून 70,352 कोटी रुपयांची एक नवीन मोठी संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या करारानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने 11,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नीता अंबानी या नव्या संयुक्त कंपनीच्या प्रमुख असतील.
सीएलएसए ब्रोकरेज फर्म – ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग
सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1,650 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने याबाबत सांगितले की, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स कंजर्वेटिव मूल्याच्या 5 टक्क्यांच्या आत असून शेअरला 2025 मध्ये अनेक ट्रिगर्स दिसतील.
त्यामुळे सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते हा पुढे 30 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. सीएलएसए ब्रोकरेज फर्मच्या मते, सोलर पीव्ही गिगाफॅक्टरीचे लॉन्चिंग लवकरच होणार आहे. हा रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी एक ट्रिगर आहे ज्याकडे मार्केट दुर्लक्ष करतंय. पीअर व्हॅल्युएशननुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सौर व्यवसायाचे मूल्य 30 अब्ज डाॅलर आहे आणि एकूण नवीन ऊर्जा व्यवसायाचे मूल्य 43 अब्ज डाॅलर आहे जे सकारात्मक संकेत देतंय.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात हा शेअर 5.74% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 10.55% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 7.53% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 73.90% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 4,678.95% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price 15 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON