15 November 2024 11:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News

Nippon Mutual Fund

Nippon Mutual Fund | एसआयपीच्या माध्यमातून जास्तीत जास्त परतावा मिळतो म्हणून बहुतेक व्यक्ती एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतात. आतापर्यंत अनेकांनी म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळासाठी पैशांची गुंतवणूक करून घसघशीत परतावा मिळवला आहे.

SIP थ्रू चांगली गुंतवणूक करता येणाऱ्या बऱ्याच योजना आहेत. अशा पद्धतीचा एकूण 5 मिडकॅप कॅटेगिरी म्युच्युअल फंड योजना आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फंडानं दिला सर्वाधिक परतावा :

मोतीलाल ओसवाल या म्युच्युअल फंडानं त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. बऱ्याच गुंतवणूकदारांनी 30 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळवून स्वतःचं आयुष्य सोन्यासारखं करून घेतलं आहे. एकूण 5 वर्षांच्या कालावधीत या फंडानं 39.83% परतावा मिळवून दिला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षाआधी मोतीलाल ओसवाल फंडामध्ये 10 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू केली असती तर, सध्याच्या काळात त्याचे मूल्य 15.74 लाख रुपये झाले असते.

निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड :

हा देखील म्युच्युअल फंडाचा एक जबरदस्त फंड आहे. निप्पॉन इंडिया ग्रोथ फंडाने गुंतवणूकदारांना 33.35% असा घसघशीत परतावा दीला आहे. समजा एखाद्या गुंतवणूकदारा या फंडामध्ये 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती ते, एकूण 5 वर्षांत ही रक्कम 13,52,909 रुपये परत मिळाले असते. याचाच अर्थ या फंडाने 2024 पर्यंत तुम्हाला 30.27% ने रिटर्न मिळवून दिले असते.

क्वांट मिडकॅप फंड :

या फंडाने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 33.17% परतावा मिळवून दिला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांची 10,000 हजाराची गुंतवणूक 13,49,653 कृपयांवर येऊन ठेवली आहे. त्याच कालावधीत एचडीएफसी मिडकॅप फंडाने 32.94 एवढ्या नफा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर सुंदरम मीडकॅप आणि महिंद्रा मनुलाईफ या दोन फंडांनी पाच वर्षांत अनुक्रमे 30.28 तर, 31.82% परतावा मिळवला आहे. त्याचबरोबर इन्वेस्को इंडिया या म्युचुअल फंडाने गुदवणूकदारांना 5 वर्षांमध्ये 30.26 % परतावा मिळवून दिला आहे.

तुम्हाला सुद्धा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करून मालामाल बनायचं असेल तर, तुम्ही देखील यांपैकी 5 फंडांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Nippon Mutual Fund 15 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Nippon mutual fund(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x