3 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड

महावितरण सराव पेपर VOL-9

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
३ फेज इंडक्शन मोटरला दाब ८० % ठेवल्यास स्टार्टींग करंट ……………. होईल.
प्रश्न
2
टंगस्टन धातूची बारीक तार बनवता येत असल्याने त्याचा वापर लॅम्पमध्ये ………. साठी करतात.
प्रश्न
3
3Q स्लीपपरींग इंडक्शन मोटरसाठी ………….. स्टार्टर वापरतात.
प्रश्न
4
इंडटीव्ह रिअॅक्टन्स ………….. अक्षराने दाखवतात.
प्रश्न
5
३ फेज स्लीपरींग इंडक्शन मोटरच्या रोटरची टोके उघडी ठेवून स्टेटर ला सप्लाय दिल्यास.
प्रश्न
6
गॅस फिल्ड लॅम्पचे ………………..व …………. वायू भरतात.
प्रश्न
7
………….. A.C. सिंगल फेज मोटरमध्ये कॉम्प्यूटेटर असतो.
प्रश्न
8
इंडटीव्ह सर्कीटचा पॉवर फॅक्टर ……….. असतो.
प्रश्न
9
लोखंडी पोलचा स्पॅन ……….. ठेवतात.
प्रश्न
10
ट्रान्सफॉर्ममधील लोप्र लॉस शोधण्यासाठी ……………… टेस्ट घ्वायी.
प्रश्न
11
ट्रान्सफार्मरमध्ये आयर्न लॉस ………………. मुळे होतात.
प्रश्न
12
स्टील टॉवर पोलचा स्पॅन ……….. ठेवतात.
प्रश्न
13
कॅपॅसिटन्स …………….. अक्षराने दाखवतात.
प्रश्न
14
ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस……………… मुळे होतात.
प्रश्न
15
३ फेज इंडक्शन मोटरच्या रनिंगमध्ये एक फेज बंद झाल्यास …………..
प्रश्न
16
मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे ………………. व…………………… हे प्रकार पडतात.
प्रश्न
17
A.C. मोटर्स मधील कॉपरलॉस = ……….
प्रश्न
18
जेव्हा डिफ्लेक्टींग प्रेरणा व कंट्रोलिंग प्रेरणा समान असतात तेव्हा
प्रश्न
19
इंडक्शन मोटर्स ………….फेज A.C. सप्लायसाठी डिजाईन केलेल्या असतात.
प्रश्न
20
शॉट सर्कीट टेस्ट घेण्यासाठी रेटेड व्होल्टेजच्या …………… टक्के दाब प्रायमरी वाईडिंगला द्यावा.
प्रश्न
21
A.C. मोटर्स मध्ये ………………लॉसेस होतात.
प्रश्न
22
परमनंट मॅग्रेट, रेक्टँग्युलर कॉइन, अॅल्युमिनियम स्प्रेन, फॉस्फरस ब्रॉझ, स्प्रिंग, लॅमिनेटेड पोल अॅल्युमिनियम पॉईटर मॅग्रेट, ज्वेल्ड बेअर्रिंग हे सर्व परत ………….. मीटरमध्ये वापरतात.
प्रश्न
23
इनकँन्डीसेट लॅम्पच्या टंगस्टन फिलॅमेंटची विलयबिंदू …………….. आहे.
प्रश्न
24
R.C.C. व P.C.C. पोलचा स्पॅन ……….. ठेवतात.
प्रश्न
25
कॅपॅसिटीव्ह रिअॅक्टन्स …………..या अक्षराने दर्शवतात.

राहुन गेलेल्या बातम्या

x