16 November 2024 4:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मिळेल मोठा परतावा - NSE: TATASTEEL SBI Mutual Fund | SBI योजनेचा दमदार फंड, 1 लाखाचे झाले 55 लाख तर, 2500 च्या SIP ने दिले 1 करोड रुपये - Marathi News
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | बुधवारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल (NSE: IDEA) जाहीर केले. दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे एकत्रित उत्पन्न ४ टक्क्यांनी वाढून १०९३२ कोटी रुपये झाले. दुसऱ्या तिमाही निकालानंतर जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरबाबत सरकारात्मक संकेत दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरबाबत सल्ला देताना म्हटले आहे की, ‘दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा महसूल निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीचा EBITDA कमकुवत झाला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मला व्होडाफोन आयडिया कंपनीचा भांडवली खर्च झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. जेपी मॉर्गनच्या म्हणण्यानुसार, व्होडाफोन आयडिया शेअरचा प्रतिसाद डेट फंडिंगवरील अपडेट्स आणि व्यवस्थापनाच्या टिप्पण्यांवर अवलंबून असेल. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरला ‘न्यूट्रल’ रेटिंग देताना १० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

दुसऱ्या तिमाहीत व्होडाफोन आयडिया कंपनीचा महसूल ४ टक्क्यांनी वाढून १०,९३२ कोटी रुपये झाला आहे, तर महसुलाचा तोटा ६,४३२ कोटी रुपयांवरून ७,१७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी व्होडाफोन आयडिया शेअर 0.14 टक्के घसरून 7.35 रुपयांवर पोहोचला होता.

शेअरने 101% परतावा दिला

मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 20.88% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 44.11% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 48.96% घसरला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 56.76% घसरला आहे. मात्र मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 101.37% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 16 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x