29 April 2025 9:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना अजून एका IPO मध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. हा नवीन आयपीओ गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. हा आयपीओ सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आहे.

सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी आयपीओ २६ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला आहे. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी २२६ रुपये प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे.

तपशील काय आहे?

सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी या आयपीओ मार्फत ९९.०७ कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स कंपनी आयपीओची प्राइस बँड २१४ ते २२६ रुपये निश्चित करण्यात आला असून त्यात ६०० शेअर्सचा मार्केट लॉट असेल. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स IPO इश्यूमध्ये गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी कमीत कमी 1,35,600 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी ही संरक्षण, एअरोस्पेस आणि सुरक्षा क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली निर्मिती करणारी एक महत्त्वाची कंपनी आहे. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनी ‘इंटेलिजंट प्लॅटफॉर्म’वर विशेष लक्ष केंद्रित करून या क्षेत्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध काम करत आहे.

ग्रे मार्केट – पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होणार

ग्रे मार्केट मीडिया रिपोर्टनुसार, सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये २०० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच या कंपनीचा शेअर आयपीओ किमतीच्या तुलनेत ४२६ रुपयांवर लिस्ट होऊ शकतो. म्हणजेच या कंपनीचा शेअर जवळपास ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट होऊ शकतो. म्हणजे शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतो. सीटूसी अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबरला शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकतात. या कंपनीचे शेअर एनएसई एसएमईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of C2C Advanced Systems Ltd 16 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या