18 November 2024 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | स्टॉक मार्केटमध्ये मागील काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. मागील आठवड्यात स्टॉक मार्केट बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-५० आणि स्टॉक मार्केट सेन्सेक्समध्ये २.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीमुळे अनेक चांगले शेअर स्वस्तात खरेदीची संधी आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणुकीची मोठी संधी निर्माण झाली आहे.

स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 3 शेअर्स सुचवले आहेत. या शेअर्समध्ये तांत्रिक आघाडीवर तेजीचे संकेत आहेत. शॉर्ट टर्म मध्ये हे 3 शेअर्स मोठा परतावा देऊ शकतात.

Indian Hotels Share Price – NSE: INDHOTEL

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सिली आहे. एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इंडियन हॉटेल्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ७४१ ते ७३५ रुपये रेंजमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी या शेअरसाठी ९२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे, तसेच ७०९ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे. हा शेअर गुंतणूकदारांना शॉर्ट टर्ममध्ये ११ टक्के परतावा देऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, स्टॉक मार्केट घसरत असूनही इंडियन हॉटेल्स कंपनी शेअरने दमदार कामगिरी दाखविली आहे. गेल्या काही महिन्यांपासून इंडियन हॉटेल्स कंपनी शेअर प्राईस ७२० ते ६०० रुपयांच्या दरम्यान मजबूत होत आहे. वाढलेल्या वॉल्यूमसह शेअर प्राईसमध्ये वाढ दिसून येत आहे.

Container Corporation Share Price – NSE: CONCOR

स्टॉक मार्केट तज्ज्ञांच्या मते, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शेअरचा सध्याचा सरासरी स्कोअर ८ आहे, जो १ महिनाभरापूर्वी ६ होता. एकूण २१ विश्लेषकांनी या शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड शेअर येत्या काळात ५२ टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Jio Financial Services Share Price – NSE: JIOFIN

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर ३१८ रुपयांच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरसाठी ३६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच २९४ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर शॉर्ट टर्ममध्ये १३ टक्के परतावा देऊ शकतो. सोमवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.063 टक्के वाढून 318.55 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 18 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x