18 November 2024 8:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | सोमवारी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये घसरण (NSE: IREDA) झाली होती. मागील 1 महिन्यात इरेडा शेअर 12 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे इरेडा शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. मागील १ वर्षात या शेअरने 212% परतावा दिला आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी इरेडा शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (इरेडा कंपनी अंश)

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचा सल्ला

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ तेजस शहा यांनी इरेडा शेअरबाबत सल्ला देताना सांगितले की, ‘स्टॉक मार्केट सध्या करेक्शनच्या टप्प्यात आहे, त्यामुळे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांनी १८३ रुपयांवर स्टॉपस्टॉप ठेवावा. इरेडा शेअरची १८३ रुपयांची पातळी तुटल्यास गुंतवणूकदारांनी ५० टक्के प्रॉफिट बुक करावा, असा सल्ला जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

इरेडा शेअरची स्थिती

सोमवार 18 ऑक्टोबर रोजी इरेडा शेअर 1.24 टक्के घसरून 187.50 रुपयांवर पोहोचला होता. मागील एक वर्षात इरेडा शेअरने 212.50% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 79.17% परतावा दिला आहे. इरादा शेअर गेल्या 1 आठवड्यात 6.18 टक्के घसरला आहे. मागील १ महिन्यात शेअर 13.25% घसरला आहे. मागील 3 महिन्यांत इरेडा शेअर 20 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

जाणून घ्या इरेडा आयपीओ बद्दल

इरेडा कंपनी अक्षय ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कर्ज देते. इरेडा ही एनबीएफसी कंपनी आहे. इरेडा कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर २०२३ रोजी लाँच करण्यात आला होता. IPO शेअर प्राईस बँड ३०-३२ रुपये होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 18 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(116)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x