27 November 2024 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल Penny Stocks | GTL कंपनीवर रिलायन्स ग्रुपची कृपा, पेनी शेअर रॉकेट होणार, कमाईची मोठी संधी - BSE: 513337 IREDA Share Price | मालामाल करणार इरेडा कंपनी शेअर, मिळेल 100% परतावा, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC Post Office Scheme | 0% जोखीम आणि 100% सुरक्षित परतावा; 'या' योजनेत तुम्ही पैसे गुंतवले का, फायद्याची बातमी - Marathi News Sarkari Naukri | सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी; पगार 55000, अर्ज प्रक्रिया आणि इतर डिटेल्स जाणून घ्या - Marathi News
x

Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा

Smart Investment

Smart Investment | एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याआधी प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट ठाऊक असणं गरजेचं आहे. ती म्हणजे एसआयपीमधून मिळणारा परतावा हा निश्चित नसतो. बाजार मूल्यानुसार परतावा कमी जास्त होऊ शकतो. कारण की बाजारात कायम चढ उतार सुरूच असते.

भारतात बऱ्यापैकी व्यक्तींना गुंतवणुकीचे महत्त्व समजले आहे. बहुतांश व्यक्तींनी एसआयपीमध्ये गुंतवणूक करून आपले भवितव्य सुरक्षित केले आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, लग्न खर्चासाठी, किंवा घर खरेदी करण्यासाठी मोठा फंड तयार करायचा असेल तर, एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा आहे. तुम्ही केवळ 20 वर्षांत 1 कोटींची रक्कम जमा करू शकता. SIP ही एक मार्केट लिंक्ड योजना असून या योजनेमध्ये जोखीम पत्करावी लागते. तरीसुद्धा एसआयपी कमी वेळात लोकप्रिय झाली आहे.

SIP गुंतवणूक संबंधितच्या काही गोष्टींकडे लक्ष द्या :

SIP मध्ये केली जाणारी गुंतवणूक मुख्यता 4 घटकांवर आधारित करते. एक म्हणजे तुमच्याकडून केली जाणारी गुंतवणूक किती वर्षांसाठी असेल. दुसरा म्हणजे तुम्ही किती रुपयांची रक्कम जमा करणार आहात या गोष्टीवर तुमचे लक्ष केंद्रित असणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट ही की, तुम्ही एकूण रक्कम किती जमा करणार आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकूण किती टक्के दराने परतावा मिळत आहे. या सर्व गोष्टींच्या आधारावर तुम्ही गुंतवणुकीचे संपूर्ण कॅल्क्युलेशन करू शकता.

7000 रुपयांची एसआयपी करून 1 कोटींची रक्कम कशी तयार करा :

समजा तुम्हाला प्रत्येक वर्षाला 15% दराने रिटर्न मिळत असेल तर, तुम्ही महिन्याला 7000 हजार रुपयांची एसआयपी करून 1.09 करोडो रुपयांचा मोठा फंड तयार करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला वार्षिक व्याजदर 12% मिळत असेल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 11000 रुपयांची SIP करावी लागेल. जेणेकरून तुम्ही 20 वर्षांत 1.09 करोडोंची रक्कम तयार करू शकाल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Smart Investment 27 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Smart Investment(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x