18 November 2024 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार चढ-उतार पाहायला (NSE: IRFC) मिळाले. दरम्यान, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचा शेअर 0.94% घसरला असून 138.35 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 22.90 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे एंजल वन ब्रोकरेज फर्मने IRFC शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

IRFC बाबत एंजल वन ब्रोकरेज फर्मचा सल्ला

एंजल वन ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ राजेश भोसले यांनी IRFC शेअरबाबत सांगितले की, ‘शॉर्ट टर्मचा विचार केल्यास IRFC शेअरमध्ये कमकुवतपणा दिसून येत असून पुढे कोणतेही सकारात्मक संकेत दिसत नाहीत. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूक करणाऱ्यांना IRFC शेअर मोठा परतावा देऊ शकतो, असे एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आयआरएफसी शेअर – तज्ज्ञांचा सल्ला

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी IRFC शेअरवर आंशिक प्रॉफिट बुकिंगचा सल्ला देताना सांगितले की, ‘जर IRFC शेअरमध्ये 120-130 च्या रेंजमध्ये कोणतीही घसरण झाली तर शेअर ‘SELL’ झोनमध्ये येईल, त्यामुळे या स्तरावर अधिक शेअर्स ‘ADD’ करावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

शेअरची सध्याची स्थिती

सोमवार 18 ऑक्टोबर रोजी IRFC शेअर 0.94 टक्के घसरून 138.35 रुपयांवर पोहोचला होता. IRFC कंपनी शेअरमध्ये गेल्या 1 आठवड्यात 7.49 टक्क्यांहून अधिक, गेल्या 1 महिन्यात 6.32 टक्क्यांहून अधिक, गेल्या 3 महिन्यांत 21 टक्के आणि गेल्या 6 महिन्यांत 22.90 टक्के घसरण झाली आहे.

दोन वर्षांत 407% परतावा दिला

मागील १ वर्षात या शेअरने 81.80% परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत IRFC शेअरने ४०७% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 457.86% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 37.80% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 18 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x