19 November 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO GMP Penny Stocks | 11 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 663% परतावा, अपर सर्किट हिट - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | केंद्र सरकारकडून रेल्वे क्षेत्रात होणाऱ्या मोठ्या भांडवली खर्चामुळे रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत येण्याचे संकेत (RVNL Share Price) मिळत आहेत. मात्र RVNL कंपनीबाबत दोन फायद्याच्या अपडेट समोर आल्या आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 294.94 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने याबाबत स्टॉक मार्केटला फायलिंगमध्ये माहिती दिली आहे. सोमवारी RVNL शेअर तेजीत होता. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 3.22 टक्के वाढून 429.60 रुपयांवर पोहोचला होता.

कॉन्ट्रॅक्ट बद्दल सविस्तर माहिती

RVNL कंपनीला कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून 294.94 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. त्याबाबतची वर्कऑर्डर कंपनीला प्राप्त झाली आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार RVNL कंपनीला नवीपेठ स्टेशन ते तेलंगणातील इंदलवाई स्टेशनपर्यंत दुहेरी ट्रॅकची उभारणी करायची आहे. तसेच याच मार्गावरील सिग्नल आणि विद्युतीकरणाचे कामही RVNL कंपनीला पूर्ण करायचे आहे. हा संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट RVNL कंपनीला 24 महिन्यांत पूर्ण करायचा आहे.

कंपनीचे आर्थिक तिमाही निकाल

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत RVNL कंपनीचा निव्वळ नफा 286.90 कोटी होता. त्यामध्ये वार्षिक आधारावर 27 टक्क्यांनी घट झाली असून, एका वर्षापूर्वी सप्टेंबरच्या तिमाहीत RVNL कंपनीचा निव्वळ नफा 394.30 कोटी रुपये होता, अशी माहिती स्टॉक मार्केटला देण्यात आली होती.

दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलात वार्षिक आधारावर 1.2 टक्क्यांनी घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत RVNL कंपनीचा महसूल 4855 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, आरव्हीएनएल कंपनीचा महसूल 4914.30 कोटी रुपये होता.

शेअरने 2080% परतावा दिला

मागील १ महिन्यात आरव्हीएनएल शेअर 7.53% घसरला आहे. मागील ६ महिन्यात शेअरने 26% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 161.45% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 1,697.91% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 136.59% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना आरव्हीएनएल शेअरने 2,080.25% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(141)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x