19 November 2024 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | 263% परतावा देणारा NBCC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC Samvardhana Motherson Share Price | 205525% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON SJVN Share Price | 3 सहित हे या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO GMP
x

Vodafone Idea Share Price | पेनी शेअर प्राईस 55% घसरली, आता तेजीचे संकेत, ICICI ब्रोकरेज बुलिश - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केट तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे निफ्टीने 23750 ची पातळी ओलांडली (NSE: IDEA) आहे. मंगळवारी व्होडाफोन आयडिया कंपनी शेअर सुद्धा फोकसमध्ये आला आहे. मंगळवार 19 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.28% टक्के घसरून 7.23 रुपयांवर पोहोचला होता. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

रिटेल गुंतवणूकदारांचा आवडत्या व्होडाफोन आयडिया शेअरमध्ये ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून काहीशी खरेदी होत आहे. व्होडाफोन आयडिया शेअर गेल्या ५५ ट्रेडिंग सेशन्समध्ये ५५ टक्क्यांनी घसरला आहे. २९ ऑगस्ट रोजी १६.३ रुपये पातळीवरून व्होडाफोन आयडिया शेअर ५५.६ टक्क्यांनी घसरला आहे. सध्या व्होडाफोन आयडिया शेअर ७.१९ रुपये या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत सल्ला देताना म्हटले आहे की, ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या युजर एव्हरेज रेव्हेन्यूमध्ये (ARPU) आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत अपेक्षेनुसार तिमाही-दर-तिमाही (QOQ) 7.8% वाढ झाली आहे, परंतु व्होडाफोन आयडिया कंपनीने अपेक्षेपेक्षा जास्त कस्टमर्स गमावले आहेत. कंपनीने 4G नेटवर्कचा विस्तार केला आहे, पण कंपनीने 2 दशलक्ष डेटा ग्राहकांना गमावलं आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने पुढे असेही म्हटले आहे की व्होडाफोन आयडिया हा ट्रेंड बदलण्याची आणि आर्थिक वर्ष 2025 पासून आपला ग्राहक आधार वाढविण्यासाठी मोठी योजना आखत आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी बँक गॅरंटी माफी आणि एजीआर सोल्युशनसाठी केंद्र सरकारशी संवाद साधत असून फायनान्सवर देखील काम करत आहे. तसेच सरकारी थकबाकीसाठी रोख रकमेच्या कमतरतेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याची अपेक्षा आहे, असं आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 2025-27 साठी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या EBITDA अंदाजात 2-6% कपात केली आहे. तसेच आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ११ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

ट्रेंडलाइन – टार्गेट प्राईस

ट्रेंडलाइनवरही व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सध्या निगेटिव्ह PE रेशो असलेला व्होडाफोन आयडिया शेअर असला तरी कंपनीच्या आर्थिक संकटाबाबत गुंतवणूकदारांमध्ये चिंता सुरू आहे. ट्रेंड-लाइनवरील 9 रिपोर्टमध्ये या शेअर्ससाठी 14.70 रुपये सरासरी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

मल्टिबॅगर परतावा दिला

मागील १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 14.94% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 46.64% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 49.05% घसरला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 10.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 57.59% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(122)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x