19 November 2024 8:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Enterprises Share Price | शेअर प्राईस 66 रुपये, 1018% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत - NSE: RTNINDIA NBCC Share Price | 263% परतावा देणारा NBCC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC Samvardhana Motherson Share Price | 205525% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON SJVN Share Price | 3 सहित हे या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट
x

GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ २६ नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एनएसई एसएमईवर ३ डिसेंबरला राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध होणार आहे. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देत आहेत.

आयपीओ शेअर प्राइस बँड

राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओसाठी १२५ ते १३० रुपये शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ हा २४.७० कोटी रुपयांचा बुक-बिल्ड इश्यू आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ हा इश्यू १९ लाख शेअर्सचा नवा इश्यू आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी गुंतवणूकदार २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत गुंतवणूक करू शकतील.

IPO शेअर सूचीबद्ध करण्याची तारीख

राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचे वाटप २९ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आयपीओ NSE एसएमई’वर सूचीबद्ध होईल, तसेच शेअर स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्याची तारीख 3 डिसेंबर आहे.

या आयपीओसाठी १२५ ते १३० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला असून, किमान लॉट साइज 1000 शेअर्स आहे. म्हणजेच रिटेल गुंतवणुकदारांना किमान १,३०,००० रुपये गुंतवणुक करावी लागेल. तसेच HNI’साठी किमान 2 लॉट साइज गुंतवणूक 260,000 रुपये आहे आणि त्यात 2,000 शेअर्स आहेत.

कंपनी पेशाचा वापर कुठे करणार

आयपीओमार्फत जमा होणारा पैसा राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे कॉर्पोरेट खर्च पूर्ण करण्यासाठी आणि वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of Rajputana Biodiesel Ltd 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x