25 November 2024 5:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
x

Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News

Personal Loan

Personal Loan | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात एकदा तरी लोन घेण्याची गरज भासते. अचानक पैशांची गरज भासल्यानंतर कोणताही व्यक्ती लोन घेण्यास बँकेमध्ये धाव घेतो. अशावेळी तुम्ही तुमच्या गरजेनुसार एका चांगल्या पर्सनल लोनची निवड करणे फायद्याचे ठरेल. तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर, लोन पटापट फेडण्यासाठी लोन संबंधितच्या काही ट्रिक्स आणि टिप्स जाणून घ्या.

लोन व्याजदर :

लोन घेण्याआधी सर्वप्रथम तुम्ही लोनच्या व्याजदरावर व्याजदरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण की, विविध बँकांमध्ये वेगवेगळे व्याजदर दिले जाते. त्यामुळे जिथे कमी जास्त असेल तिथूनच तुम्ही लोन घ्या. असं केल्याने तुम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागणार नाहीत.

लोन प्रोसेसिंग फी :

बरेच व्यक्ती पर्सनल लोन घेतात. पर्सनल लोन घेतल्यानंतर पर्सनल लोनच्या प्रोसेसकरिता त्यांच्याकडून लोन प्रोसेसिंग फी देखील आकारण्यात येते. अशावेळी तुम्ही अशी बँक शोधा जी तुमच्याकडून कमीत कमी लोन प्रोसेसिंग फी आकारेल. त्याचबरोबर बऱ्याच बँकांमध्ये कमी प्रोसेसिंग फी घेतल्यानंतर जास्तीचे व्याजदर घेतले जातात. त्यामुळे सर्व गोष्टींची आधी पडताळणी करा आणि मगच प्रोसेस फॉलो करा.

लोन रीपेमेंटची वेळ :

पर्सनल लोन घेतल्यानंतर तुम्हाला लोन रीपेमेंटचा कालावधी अचूकपणे तपासून घ्यायचा आहे. कारण की तुम्ही कमी वेळेसाठी जास्त लिहून घेत असाल तर, तुम्हाला प्रत्येक महिन्याला जास्तीचे EMI भरावे लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटनुसार लोन परतफेड करण्याचा विचार करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Personal Loan 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Personal Loan(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x