19 November 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Enterprises Share Price | शेअर प्राईस 66 रुपये, 1018% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत - NSE: RTNINDIA NBCC Share Price | 263% परतावा देणारा NBCC शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC Samvardhana Motherson Share Price | 205525% परतावा देणारा शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON SJVN Share Price | 3 सहित हे या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये Salary Management | तरुणपणीच्या 'या' 5 आर्थिक चुकांमुळे भविष्य अंधारात जाईल, श्रीमंतीचा मार्ग थांबून खडतर प्रवास सुरू होईल EPFO Passbook | पगारदारांनो, 30 हजार पगार असणाऱ्यांच्या EPF खात्यातही 2 करोडची रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट
x

RattanIndia Enterprises Share Price | शेअर प्राईस 66 रुपये, 1018% परतावा देणारा शेअर पुन्हा तेजीत - NSE: RTNINDIA

RattanIndia Enterprises Share Price

RattanIndia Enterprises Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी दिसून (NSE: RTNINDIA) आली होती. स्टॉक मार्केटमधील या तेजीत रतनइंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सुद्धा तेजी दिसून आली आहे. रतनइंडिया एंटरप्राइजेस कंपनीचे शेअर्स सोमवारी 5.21 टक्क्यांनी वाढून 66 रुपयांच्या उच्चांकावर पोहचले होते. मागील 5 वर्षात रतनइंडिया एंटरप्राइजेस शेअरने 1018 टक्के परतावा दिला आहे. (रतनइंडिया एंटरप्राइजेस कंपनी अंश)

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल

रतनइंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीने पहिल्या तिमाहीत पाच पट नफा कमावला होता. मात्र या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रतनइंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीने तोटा नोंदवला गेला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 241.59 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा नोंदवला आहे, मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 140.48 कोटी नफा झाला होता.

कंपनीचे 4 नवीन ब्रँड बाजारात लाँच

रतनइंडिया एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनी युनिटने दोन इलेक्ट्रिक मोटारसायकली लाँच केल्या होत्या. या दोन दोन इलेक्ट्रिक मोटारसायकली RV1 आणि RV1+ नावाने ओळखल्या जातात. कंपनीच्या RV1 आणि RV1+ या दोन मोटरसायकलची किंमत अनुक्रमे 84,990 रुपये आणि 99,990 रुपये आहे. रतन इंडियाच्या निओब्रँड्स ने Accord, Kari या वाद्ययंत्रासाठी 4 नवीन ब्रँड बाजारात लाँच केले आहेत.

शेअरने 1018 टक्के परतावा दिला

मागील १ महिन्यात रतन इंडिया एंटरप्रायझेस शेअर 9.55% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.39% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 2.62% घसरला आहे. मागील ५ वर्षात रतन इंडिया एंटरप्रायझेस शेअरने 1018% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअर 17.33% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RattanIndia Enterprises Share Price 19 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RattanIndia Enterprises Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x