3 December 2024 11:09 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-181

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिला मंदिर प्रवेश सत्याग्रह कोठे घडवून आणला?
प्रश्न
2
रशियाच्या मदतीने स्थापन करण्यात आलेला भिलाई लोह पोलाद प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
3
दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलने राबविले?
प्रश्न
4
पहिली वसुंधरा परिषद कोठे झाली?
प्रश्न
5
हिमरू शालीकरिता प्रसिद्ध असलेले शहर कोणते?
प्रश्न
6
‘कांडला’ हे पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
7
भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?
प्रश्न
8
पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?
प्रश्न
9
भारतीय राजकारणातील पितामह म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
10
आशिया खंडातील मेकांग नदी खालीलपैकी कोणत्या देशातून जात नाही?
प्रश्न
11
खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते?
प्रश्न
12
महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
प्रश्न
13
दख्खन पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे?
प्रश्न
14
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
प्रश्न
15
पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवडा कोणत्या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला?
प्रश्न
16
चादरीकरिता प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते?
प्रश्न
17
कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला महाराष्ट्र व गुजरात ला वेधले आहे?
प्रश्न
18
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझिलचा जगात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
19
भरपूर सूर्यप्रकाश आणि पाऊस यामुळे कोणत्या खोऱ्यात वर्षा वने दृष्टीस पडतात?
प्रश्न
20
जालियनवाला बाग हत्याकांडास कोण जबाबदार होता?
प्रश्न
21
कोणता पार्क संयुक्त संस्थानातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे?
प्रश्न
22
आधुनिक भारताचे जनक म्हणून कोण ओळखले जातात?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे उंच शिखर कोणते?
प्रश्न
24
मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले होते?
प्रश्न
25
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारपट्टीची लांबी किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x