20 November 2024 7:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 1050 रुपये टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS IRB Infra Vs BHEL Share Price | IRB इन्फ्रा आणि BHEL सहित हे 8 शेअर्स 63% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: BHEL Piccadily Agro Share Price | दारू कंगाल करते, पण दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 1 कोटी - BOM: 530305 Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News NMDC Share Price | मल्टिबॅगर शेअरवर मिळणार फ्री बोनस शेअर्स, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर चार्टवर 'ओव्हरसोल्ड', तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स
x

Home Loan | पगारदारांनो, 25 ऐवजी 13 वर्षांत फेडाल गृहकर्ज; पहा झटपट लोन फेडण्याचा सुपर फॉर्म्युला, पैसा वाचवा - Marathi News

Home Loan Alert

Home Loan Alert | प्रचंड महागाईच्या काळात स्वतःचं घर घेणे ही एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येकाकडे एवढी मोठी अमाउंट बाजूला पडलेली नसते. परंतु तुम्ही होम लोनचा विचार नक्कीच करू शकता. बहुतांच्या व्यक्ती गृह कर्ज घेऊनच आपल्या घराची स्वप्नपूर्ती साकार करत आहे.

सध्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे जो व्यक्ती गृह कर्ज घेऊन घर घेतो त्याला दीर्घकाळात मोठा हप्ता देत पैसे फेडावे लागतात. अशावेळी कधी एकदा लोन फेडून होत आहे याकडे व्यक्तीचं लक्ष लागलेलं असतं. कारण की घरात कर्ज फेडता फेडता लोकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. समजा 25 वर्षांत लोन तुम्हाला केवळ 13 वर्षांत फेटता आलं तर, होय हे शक्य आहे. आज आम्ही तुम्हाला लोन फेडण्याची एकच स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत.

लवकरात लवकर फेडून होईल लोन :

समजा एखाद्या व्यक्तीने 9 टक्क्याने 25 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचं होम लोन घेतलं. तर, तो व्यक्ती प्रत्येक महिन्याला 62,940 रुपये EMI हप्ता भरणार. म्हणजेच तो व्यक्ती 25 वर्षांत प्रिन्सिपल अमाऊंट म्हणून 75 लाख रुपये भरणार आणि त्याला 1.14 करोड रुपयांचं व्याज देखील द्यावे लागणार. याचाच अर्थ तुम्हाला लोनवर डबल पेमेंट करावे लागतं.

अशा पद्धतीने वाचवता येतील 52 लाख रुपयांची रक्कम :

लवकरात लवकर लोन फेडण्याची भन्नाट ट्रिक म्हणजे तुमच्या वार्षिक सॅलरी ग्रोथनुसार EMI वाढ. समजा त्या व्यक्तीने 5% EMI वाढवला तर, तुम्हाला 25 ऐवजी 13 वर्ष लोन फेडण्यास लागतील. म्हणजेच काय तर केवळ 5% टक्क्यांच्या EMI वाढीमुळे तुमचे तब्बल 52 लाख रुपये वाचत आहेत.

7.5 तसेच 10% देखील वाढवता येईल EMI चे पैसे :

समजा तुम्ही तुमचा ईएमआय 7.5 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढवत असाल तर, तुमची लोनचे वर्ष 10 किंवा 12 वर्षांतच संपून जातील. यामध्ये तुम्ही 60 किंवा 65 लाखांची बचत करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Home Loan Alert 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Home Loan Alert(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x