21 November 2024 7:59 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-173

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विद्युतीकरणाबाबत भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
2
कथ्थक हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे?
प्रश्न
3
साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
4
गुजरात राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
5
आसोलामेंढा सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
6
२००१-२०११ या कालावधीत लोकसंख्येत किती टक्के वाढ झाली?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील जंगलाचे आकारमान व प्रमाण या नुसार प्रथम क्रमांकावर कोणता जिल्हा आहे?
प्रश्न
8
भारतातील सर्वात जुना पर्वत म्हणून कोणता पर्वत ओळखला जातो?
प्रश्न
9
कोयना प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आला आहे?
प्रश्न
10
कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
11
पवनउर्जा निर्मितीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
12
कपडा उद्योग अनुसंधान संस्था कोठे आहे?
प्रश्न
13
शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
14
भारतीय रेल्वेचा संपूर्ण जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
15
पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
प्रश्न
16
कैलास लेणे कोणत्या राज्यामध्ये आहेत?
प्रश्न
17
केरळ राज्याची मुख्य भाषा कोणती?
प्रश्न
18
अलिबाग मध्ये खालीलपैकी कोणते फळ प्रसिद्ध आहे?
प्रश्न
19
भारताचा लोह खनिज उत्पादनात आशियात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
20
पं. बंगालमध्ये असलेल्या कोलकाता बंदरातून देशातील किती टक्के मालाची चढउतार केली जाते?
प्रश्न
21
भारतातील चुनखडीची सर्वात मोठी गुहा कोठे आहे?
प्रश्न
22
भारतातील संपूर्ण किनारी प्रदेशात एकूण किती प्रमुख बंदरे आहेत?
प्रश्न
23
मंदिरांचे नगर ठिकाण असे कोणत्या ठिकाणाला म्हटले जाते?
प्रश्न
24
ज्या कालगणनेमध्ये चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या परिभ्रमण गतीचा उपयोग केला जातो त्याला कोणती कालगणना म्हणतात?
प्रश्न
25
तंबाखू चे उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x