21 November 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News

Mutual Fund SIP

Mutual Fund SIP | एम्फीच्या आकड्यानुसार बरेच गुंतवणूकदार म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगल्या प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत शेकडो नागरिकांनी आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी म्युच्युअल फंडांमध्ये पैसे गुंतवून ठेवले आहेत. जेणेकरून येणाऱ्या अतिमहागाईच्या काळात केवळ पैशांच्या तंगीमुळे तुमची कामे रखडणार नाहीत. समजा तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून जलद गतीने पैसा जोडायचा असेल तर 40X20X50 हा फॉर्म्युला तुमची मदत करेल.

गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती :

गुंतवणूकदाराने लवकरात लवकर एसआयपीमध्ये गुंतवणूक करून श्रीमंतीच्या मार्गावर वाटचाल सुरू केली पाहिजे. कारण की तुम्ही उशिरा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला कमी काळात जास्त पैशांची रक्कम गुंतवावी लागू शकते. त्यापेक्षा लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करून तुम्हाला तुमच्या बजेटनुसार गुंतवणूक करण्यास सोपे जाईल.

40X20X50 फॉर्म्युला बनवेल 5 करोडोंचा फंड :

1. समजा एखादा गुंतवणूकदार त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी मोठ्या रक्कमेपासून गुंतवणूक सुरू करत असेल तर त्याच्यासाठी 40 20 आणि 50 हा फॉर्म्युला अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. यामधील 40 म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याच्या वयाच्या 40 वर्षापासून गुंतवणूक सुरू करावी लागेल.

2. त्यानंतर 40 20 आणि 50 फॉर्मुल्या मधील दोन नंबरचा आकडा म्हणजेच 20. याचा अर्थ तुम्हाला एकूण 20 वर्ष सातत्याने पैसे गुंतवावे लागतील.

3. शेवटचे 50 म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला कमीत कमी 50 हजार रुपयांची रक्कम गुंतवावी लागेल.

अशा पद्धतीने तुम्हाला एकूण 20 वर्षांच्या गुंतवणुकीत 5 करोडो रुपयांचा फंड तयार करता येईल. दरम्यान या गुंतवणुकीवर गुंतवणूकदाराला एकूण 12% व्याज मिळते. समजा या गुंतवणुकीवर तुम्हाला एकूण 14% व्याज मिळत असेल तर, 20 वर्षांत तुमच्या खात्यात एकूण 6.5 करोडो रुपयांचा फंड तयार होईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mutual Fund SIP 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Mutual Fund SIP(244)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x