26 December 2024 6:13 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-171

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जीवनद्रव्यामध्ये साधारणपाने किती टक्के पाणी असते?
प्रश्न
2
नेत्रगोलाचा व्यास किती सेंटीमीटर असतो?
प्रश्न
3
प्रकाशाचा वेग दर सेकंदास किती कि.मी. आहे?
प्रश्न
4
निळ्या लिटमसचा आम्लातील रंग कसा असतो?
प्रश्न
5
पोटॅशियम हायड्राऑक्साईड चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
6
सोडियम हायड्राऑक्साईड चे रासायनिक सूत्र काय आहे?
प्रश्न
7
पितळ हे संमिश्र कोणत्या धातूच्या मिश्रणासून बनते?
प्रश्न
8
घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता?
प्रश्न
9
माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा उपयोग केला?
प्रश्न
10
कोणत्या प्राण्याचे आयुष्य सर्वात जास्त आहे
प्रश्न
11
कोणता प्राणी उष्ण रक्ताचा आहे?
प्रश्न
12
लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो?
प्रश्न
13
निर्दोष डोळ्यांचा सुस्पष्ट लघुत्तम अंतर किती असते?
प्रश्न
14
जमीन मोजण्याकरिता खालीलपैकी कोणते एकक वापरतात?
प्रश्न
15
आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो?
प्रश्न
16
हिरव्या काचेतून लाल गुलाब बघितल्यास त्याचा रंग कसा दिसेल?
प्रश्न
17
कीटकांच्या दंशाने पसरणारा रोग कोणता?
प्रश्न
18
इंद्रधनुष्यातील सातही रंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल?
प्रश्न
19
गॅलिलिओ ने कशाचा शोध लावला?
प्रश्न
20
शास्त्रज्ञांच्या मते सूर्याचे वय अंदाजे किती वर्षे आहे?
प्रश्न
21
१ मीटर अंतरावरील पडदा ४ मीटर अंतरावर नेल्यास दीपन किती पट होते?
प्रश्न
22
अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
23
सूर्य प्रकाशाला पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती कालावधी लागतो?
प्रश्न
24
अल्टीमीटर चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
25
बांबू ही कोणत्या जातीची वनस्पती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x