26 December 2024 6:05 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-170

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गाईला किती जठरे असतात?
प्रश्न
2
ऑर्निथोलॉजी हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे?
प्रश्न
3
खालीलपैकी कोणत्या प्राण्याला चार टोंघळे असतात?
प्रश्न
4
कोंबडीचे पिल्लू किती दिवसात अंड्यातून बाहेर येते?
प्रश्न
5
माणसाच्या कायिकपेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते?
प्रश्न
6
दगड खाणारा पक्षी कोणता?
प्रश्न
7
प्रौढ बेडकास कोणता अवयव नसतो?
प्रश्न
8
काळी जमीन कोणत्या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते?
प्रश्न
9
पंख असूनही उडता न येणाऱ्या पक्षाचे नाव काय?
प्रश्न
10
घटपर्णी ही वनस्पती कोणत्या राज्यात आढळते?
प्रश्न
11
कोणता पक्षी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालतो?
प्रश्न
12
हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते?
प्रश्न
13
दिवसापेक्षा रात्री चांगल्याप्रकारे दिसते असा पक्षी कोणता?
प्रश्न
14
शेळीची गर्भावस्था किती कालावधीची असते?
प्रश्न
15
झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात?
प्रश्न
16
कात कोणत्या झाडापासून मिळतो?
प्रश्न
17
उडण्याची क्षमता नसणारा स्वग्री पक्षी कोणता?
प्रश्न
18
सापाला खाणारा साप कोणता?
प्रश्न
19
मानवी शरीरात एकूण किती इंद्रिय संस्था कार्यरत असतात?
प्रश्न
20
एक्झिमा हे रोग कोठे होते?
प्रश्न
21
११ ते १८ वर्षाच्या वयोगटातील मुलांना किती कॅलरी उर्जेची गरज असते?
प्रश्न
22
तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो?
प्रश्न
23
तीन हृदय असलेला प्राणी कोणता?
प्रश्न
24
बेडकाचे हृदय किती जवनिका असतात?
प्रश्न
25
पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी किती कॅलरी उर्जेची गरज असते?

राहुन गेलेल्या बातम्या

x