3 December 2024 11:13 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-162

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझिलचा जगात कितवा क्रमांक आहे?
प्रश्न
2
कांगारूची भूमी कोणत्या देशाला म्हटले जाते?
प्रश्न
3
सर्पाचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते?
प्रश्न
4
चंद्रास मिळणाऱ्या एकूण सूर्यप्रकाशाच्या किती टक्के प्रकाश चंद्र परावर्तीत करतो?
प्रश्न
5
जगात सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे कोठे आहे?
प्रश्न
6
मकालू शिखराची उंची किती आहे?
प्रश्न
7
श्रीलंकेचे टोपणनाव काय आहे?
प्रश्न
8
जगातील सर्वात लांब नदी कोणती?
प्रश्न
9
सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश कोणता?
प्रश्न
10
जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
प्रश्न
11
हिऱ्यांच्या खाणी कोठे आहेत?
प्रश्न
12
इंग्लंडचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे?
प्रश्न
13
‘बिग बेन’ हे प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे?
प्रश्न
14
योसेमाईट धबधबा कोठे आहे?
प्रश्न
15
काराकुम वाळवंटाचे क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
16
मादागास्कर बेट कोठे आहे?
प्रश्न
17
‘काळे खंड’ या नावाने कोणत्या खंडास ओळखले जाते?
प्रश्न
18
हॅलचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो?
प्रश्न
19
गाऊची जमातीचा प्रमुख व्यवसाय कोणता?
प्रश्न
20
वाळवंटातील जहाज कोणत्या प्राण्याला म्हणतात?
प्रश्न
21
आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेची सदस्य आहे तिला काय म्हणतात?
प्रश्न
22
मावरी जमात कोणत्या प्रदेशामध्ये आहे?
प्रश्न
23
व्होल्गा नदी कोणत्या देशामध्ये वाहते?
प्रश्न
24
दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?
प्रश्न
25
जगात सर्वात जास्त क्षारता कोणत्या समुद्राची आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x