26 April 2025 4:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News

EPF Balance

EPF Balance | ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन अंतर्गत काम करणारे सर्व कर्मचारी आपल्या खात्यातील जमा शिल्लक तपासण्यासाठी मोबाईलमध्ये एप्लीकेशनद्वारे किंवा ईपीएफओ संघटनेच्या ऑफिसमध्ये जाऊन जमा शिल्लक जाणून घ्यायचे. परंतु प्रत्येकाकडे ऑफिसमध्ये जाऊन त्याचबरोबर मोबाईल ॲपवर संपूर्ण प्रोसेस पूर्ण करून बॅलन्स चेक करण्यासाठी पुरेसा टाईम नसतो. यासाठी ईपीएफओने आणखीन सोपी सुविधा आणली आहे. जिच्या वापराने तुम्ही अगदी चटकन ईपीएफ बैलेंस चेक करू शकता.

घरबसल्या चेक करता येईल EPF :

आता ईपीएफओ सदस्यांना पीएफ चेक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अंग मेहनत घ्यावी लागणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही मोबाईल ॲपद्वारे पीएफ चेक करायचा नाही आहे. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि एका झटक्यात बॅलेन्स पाहायचा असेल तर केवळ एक मिस कॉल द्यावा लागेल.

मिस्ड कॉल देऊन होईल काम :

ईपीएफओ अकाउंट होल्डरला त्याच्या लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरून केवळ एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. मिस कॉल देण्यासाठी ईपीएफओ अधिकृत 9966044425 या क्रमांकावर केवळ मिस-कॉल द्यावा लागणार आहे. मिस कॉल दिल्यानंतर लगेचच तुमच्या मोबाईल एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ बैलेंसशी निगडित सर्व डिटेल्स दिलेल्या असतील.

SMS ने देखील होईल मिनिटांत काम :

समजा तुम्हाला मिस कॉल द्यायचा नसेल तर तुम्ही टेक्स्ट मेसेज करण्याचा पर्याय देखील निवडू शकता. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर EPFOHO असं लिहून टेक्स्ट मेसेज सेंड करायचा आहे. तुम्हाला तुमचा ईपीएफ बॅलन्स टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवण्यात येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPF Balance 22 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EPF Balance(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या