23 November 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील काही महिन्यांपासून अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल (BOM: 538537) करत आहेत. विशेष म्हणजे काही पेनी शेअर्स सातत्याने अप्पर सर्किटला हिट करत आहेत. आता अजून एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. या शेअरची किंमत केवळ 2 रुपये 69 पैसे इतकी आहे. हा पेनी शेअर ओमांश एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीचा आहे. (ओमांश एंटरप्राइजेस कंपनी अंश)

ओमांश एंटरप्राइजेस शेअर प्राईस

मागील काही दिवसांपासून शेअर सतत ५% अप्पर सर्किटला धडक देत आहे. गुंतवणूकदार ओमांश एंटरप्राइजेस कंपनीच्या शेअरवर तुटून पडले आहेत. ओमांश एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनी शेअरची किंमत फक्त २.६९ रुपये आहे. पेनी शेअर्समधील गुंतवणूक अत्यंत धोक्याची मानली जाते. परंतु मिळणार परतावा देखील प्रचंड असतो. या शेअरचा परतावा इतिहास बघून तुम्ही खरेदीचा निर्णय घेऊ शकता.

20 दिवसांत पैसे दुप्पट

ओमांश एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनीच्या पेनी शेअरने केवळ २० दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ३१ ऑक्टोबरला ओमांश एंटरप्राइजेस कंपनी शेअरची किंमत १.३५ रुपये होती आणि आता शेअरची किंमत २.६९ रुपये झाली आहे. गुंतवणूकदारांना केवळ २० दिवसांत 138% परतावा मिळाला आहे.

6 महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत ६० पैसे होती

ज्या गुंतवणूकदारांनी महिन्याभरापूर्वी या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवणूक केली असेल तर आज ती गुंतवणूक वाढून २.३८ लाख रुपये झाली असेल. म्हणजे फक्त १ महिन्यात गुंतवणूकदारांना १.३८ लाख रुपयांचा परतावा मिळाला असेल. मागील ६ महिन्यात या शेअरने 326% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांपूर्वी या पेनी शेअरची किंमत फक्त ६० पैसे होती.

शेअरने 438% परतावा दिला

मागील १ महिन्यात ओमांश एंटरप्राइजेस शेअरने 138.05% परतावा दिला. मागील ६ महिन्यात ओमांश एंटरप्राइजेस शेअरने 326.98% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 438% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात ओमांश एंटरप्राइजेस शेअरने 144.55% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 438% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Omansh Enterprises Ltd 22 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x