21 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-159

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बेंझीन चे रासायनिक सूत्र काय आहे?
प्रश्न
2
लोकमान्य टिळक यांनी ‘वेदांग ज्योतिष’ हा प्रबंध किती पानांचा लिहिला?
प्रश्न
3
लॉर्ड वेलस्ली यांचा मृत्यू कोणत्या साली झाला?
प्रश्न
4
दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
5
इथिलीन चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
6
साने गुरुजींचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
7
प्रेअरीचा प्रदेश कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
8
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझिलचा जगात कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
9
महात्मा गांधी वकिलीच्या कामाबद्दल कोणत्या वर्षी आफ्रिकेला गेले होते?
प्रश्न
10
‘काळ’ हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले?
प्रश्न
11
अण्णा हजारे यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
12
आचार्य जांभेकर यांनी ‘दिग्दर्शन’ हे मासिक केव्हा सुरु केले?
प्रश्न
13
आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्हाला ओळखले जाते?
प्रश्न
14
पाल्क समुद्रधुनीने कोणकोणते देश वेगळे झाले?
प्रश्न
15
आरगाॅन चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
16
बाबा आमटे यांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
17
तुकडोजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला?
प्रश्न
18
‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी केव्हा लिहिला?
प्रश्न
19
लोकहितवादींनी शतपत्रे कोणत्या कालावधीत लिहिली?
प्रश्न
20
खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
21
धुण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
प्रश्न
22
वास्को-द-गामा हे कोणत्या राष्ट्रातून आले होते?
प्रश्न
23
लॉर्ड डलहौसी यांचा जन्म केव्हा झाला?
प्रश्न
24
अमोनिया चा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
25
साखर कारखान्यांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?

राहुन गेलेल्या बातम्या

x