23 November 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 2000 आणि 595 अंकांनी वाढ वाढ (BOM: 526445) झाली होती. शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४ रोजी स्टॉक मार्केटमधील दिग्गज कंपन्यांचे आणि बँकेचे शेअर्स प्रचंड तेजीत होते, त्याचा स्टॉक मार्केटवर सकारात्मक परिणाम झाला होता. (इंद्रायणी बायोटेक कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी इंद्रायणी बायोटेक लिमिटेड कंपनी शेअर 1.73 टक्के वाढून 37.70 रुपयांवर पोहोचला होता. इंद्रायणी बायोटेक लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर 99.70 रुपये होता, 52 आठवड्याचा निच्चांकी स्तर 35 रुपये होता. इंद्रायणी बायोटेक लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 171 कोटी रुपये आहे.

7 पटीने परतावा दिला

21 नोव्हेंबर 2019 रोजी इंद्रायणी बायोटेक कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 5 रुपये होती. आणि हा शेअर सध्या बीएसईवर ३७.४९ रुपयांवर ट्रेड करत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने इंद्रायणी बायोटेक शेअरमध्ये पाच रुपयांच्या किमतीत केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यांना ७,४०,००० रुपये परतावा मिळाला असता.

शेअरने 654% परतावा दिला

मागील ६ महिन्यात हा शेअर 30.76% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअरने 39.29% घसरला आहे. मागील ५ वर्षात इंद्रायणी बायोटेक शेअरने 654% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना इंद्रायणी बायोटेक शेअरने 187.35% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 41.71% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Indrayani Biotech Share Price 23 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(543)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x