21 November 2024 5:37 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-156

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कालिदास यांनी कोणते साहित्य लिहिले?
प्रश्न
2
रामायण हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
3
‘स्त्री-पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
4
उचल्या हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
5
‘दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया’ या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण?
प्रश्न
6
यशवंतराव चव्हाण यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
7
राष्ट्रकुल दिन कोणत्या दिवशी असतो?
प्रश्न
8
एल्फिन्स्टनने कॉर्नवाॅलिस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
प्रश्न
9
बृहत्कथा हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
10
भरतमुनी यांनी कोणते साहित्य लिहिले?
प्रश्न
11
विश्वास पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
12
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले
प्रश्न
13
गीतगोविंद हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
14
मेघदूत हे साहित्य कोणी लिहिले?
प्रश्न
15
१ मे हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
16
गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
17
पत्रकार दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
प्रश्न
18
जागतिक पर्यावरण दिन केव्हा असतो?
प्रश्न
19
सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
20
मी तो नव्हेच हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
21
रमाबाई रानडे यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
22
आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा असतो?
प्रश्न
23
व्यंकटेश माडगुळकर यांनी कोणते पुस्तक लिहिले?
प्रश्न
24
३१ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळला जातो?
प्रश्न
25
जागतिक एड्स दिन केव्हा असतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x