3 December 2024 10:43 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-150

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
बल या राशीचे CGS मध्ये एकक काय आहे?
प्रश्न
2
वायुदाब या राशीचे एकक काय आहे?
प्रश्न
3
भारत हा खालीलपैकी कोणते औद्योगिक उत्पादन घेतो?
प्रश्न
4
ओहयो (अमेरिका) येथे खालीलपैकी कोणते विमानतळ आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी नायजर नदीची लांबी किती आहे?
प्रश्न
6
हवेचा दाब मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग करतात?
प्रश्न
7
१ दस्ता म्हणजे किती कागद
प्रश्न
8
साल्क या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला?
प्रश्न
9
कूलोम हे कोणत्या राशीचे एकक आहे?
प्रश्न
10
कागदासंख्या मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
प्रश्न
11
बुशमेन या जमातीचे लोक प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात?
प्रश्न
12
वाऱ्याची दिशा दाखविणारे उपकरण कोणते आहे?
प्रश्न
13
क्रेमलिन चौक हे स्थळ कोठे आहे?
प्रश्न
14
लोगान हे विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी यंत्रसामग्री हे औद्योगिक उत्पादन घेणारा देश कोणता?
प्रश्न
16
टेगेल हे विमानतळ कोठे आहे?
प्रश्न
17
लंडन येथे खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ठिकाण आहे?
प्रश्न
18
वेटीकन सिटी हे स्थळ कोठे आहे?
प्रश्न
19
खालीलपैकी अर्ग हे कोणत्या राशीचे एकक आहे?
प्रश्न
20
खालीलपैकी गवाना या धबधब्याची उंची किती मीटर आहे?
प्रश्न
21
कलरीमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात?
प्रश्न
22
तुगेला हा धबधबा कोठे आहे?
प्रश्न
23
काठमांडू येथे कोणते विमानतळ आहे?
प्रश्न
24
कीटकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या शास्त्राचा उपयोग केला जातो?
प्रश्न
25
इकॉलॉजी या शास्त्राचा उपयोग कशासाठी केला जातो?

राहुन गेलेल्या बातम्या

x