22 April 2025 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार
x

Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO

Apollo Micro Systems Share Price

Apollo Micro Systems Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली होती. स्टॉक मार्केटमध्ये ही तेजी पुढेही कायम राहू शकते असे संकेत (NSE: APOLLO) मिळत आहेत. या तेजीत अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनी शेअर फोकस मध्ये आला आहे. (अपोलो मायक्रो सिस्टिम्स कंपनी अंश)

शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.75 टक्के घसरून 91.50 रुपयांवर पोहोचला होता. अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 2,715.18 कोटी रुपये आहे.

कंपनीला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीला डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे की, ‘डीआरडीओच्या 16.96 कोटी रुपयांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी अपोलो मायक्रो सिस्टीम्स कंपनीला सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने प्रवर्तक आणि काही निवडक बिगर-प्रवर्तक संस्थांना 2,45,00,700 कन्व्हर्टिबल इक्विटी वॉरंट जारी करण्याची घोषणा केली होती. जुलैमध्ये अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीने प्रवर्तक आणि बिगर-प्रवर्तक व्यवसायांना प्राधान्य तत्त्वावर २.४५ कोटी परिवर्तनीय इक्विटी वॉरंट जारी करण्यास मान्यता दिली होती.

शेअरने 1144% परतावा दिला

मागील ६ महिन्यात अपोलो मायक्रो सिस्टिम्स कंपनीचा शेअर 17.49% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 30.55% घसरला आहे. मागील ५ वर्षात अपोलो मायक्रो सिस्टिम्स शेअरने 1144.90% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना अपोलो मायक्रो सिस्टिम्स शेअरने 141.49% परतावा दिला आहे.

दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी

अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या करोत्तर एकत्रित निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली आहे. ती वाढ १६ कोटी रुपये इतकी आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत अपोलो मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनीला ६.५५ कोटी रुपयांचा करोत्तर नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत मायक्रो सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून १६१.३० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत ८७.४० कोटी रुपये होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Apollo Micro Systems Share Price 23 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Apollo Micro Systems Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या