26 December 2024 6:38 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-148

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात?
प्रश्न
2
महाराष्ट्रातील सर्वाधिक वीज उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
3
दात व हिरड्या यांच्या मजबूत वाढीसाठी कोणते जीवनसत्त्व आवश्यक असते?
प्रश्न
4
महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
5
मानवी शरीरातील पाठीच्या मणक्यांची संख्या किती आहे?
प्रश्न
6
महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती?
प्रश्न
7
मानवी रक्ताचे प्रामुख्याने किती गटात वर्गीकरण केले जाते?
प्रश्न
8
महानुभाव पंथांची काशी कोणती?
प्रश्न
9
बावन्न दरवाज्याचे शहर कोणत्या शहराला संबोधले जाते?
प्रश्न
10
शिक्षक हक्क दिन केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
11
अन्न जास्त साठवून ठेवल्यास कोणते जीवनसत्त्व नष्ट होते?
प्रश्न
12
कोणते जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारे आहे?
प्रश्न
13
खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
14
महाराष्ट्रातील दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण कमी असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
15
महाराष्ट्रा मधील तांदळाचे कोठार, मिठागरांचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात?
प्रश्न
16
सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते?
प्रश्न
17
पाली (रायगड) येथे कोणत्या विनायकाचे मंदिर आहे?
प्रश्न
18
महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
19
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात?
प्रश्न
20
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
प्रश्न
21
मढ (रायगड) येथे कोणत्या विनायकाचे मंदिर आहे?
प्रश्न
22
महाराष्ट्रातील दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
23
लेणान्द्री येथे कोणत्या विनायकाचे मंदिर आहे?
प्रश्न
24
निरपेक्ष शून्य म्हणजे किती अंश सेल्सिअस असतात?
प्रश्न
25
खालीलपैकी महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचा व गोंड राजाचा जिल्हा कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x