25 November 2024 5:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
x

GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337

GTL Share Price

GTL Share Price | सोमवारी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरमध्ये मोठी तेजी (BSE: 513337) पाहायला मिळाली. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट केला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने इंट्राडे १३.२६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरच्या तेजी मागे एक मोठं कारण आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीकडून गुजरात टूलरूम कंपनीला मिळालेला कॉन्ट्रॅक्ट वेळेआधीच पूर्ण केला आहे. (गुजरात टूलरूम कंपनी अंश)

60 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला सांगितले की, ‘त्यांनी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा 310 दशलक्ष रुपयांची कॉन्ट्रॅक्ट यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा ६० कोटींची कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला आहे. या बातमीनंतर गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. सोमवार २५ नोव्हेंबरला गुजरात टूलरूम शेअर ४.९९ टक्क्यांनी वधारून १३.२६ रुपयांवर पोहोचला होता.

आणखी कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची अपेक्षा

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी किंमत 45.97 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 10.75 रुपये होती. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप २१२.३५ कोटी रुपये आहे. गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला ला येत्या काही महिन्यांत रिलायन्सकडून आणखी कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची अपेक्षा आहे.

गुजरात टूलरूम कंपनीने निधी उभारला

गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने ऑक्टोबरमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट द्वारे प्रति शेअर 11.50 या किंमतीवर 50 कोटी रुपयांचा निधी उभारला होता. गुजरात टूलरूम कंपनीच्या या ऑफरमध्ये एमिनेन्स ग्लोबल फंड, झेटा ग्लोबल फंड आणि पीसीसी ट्रेड फंडसह संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग दिसून आला. याव्यतिरिक्त, गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीने गेल्या तिमाहीसाठी 100 टक्के लाभांश जाहीर केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GTL Share Price 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x