25 November 2024 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओ’मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 26 नोव्हेंबरपासून एका नवीन कंपनी आयपीओ’मध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी जैवइंधन आणि त्याची सह-उत्पादने ग्लिसरीन आणि फॅटी ऍसिड निर्मिती करते.

आयपीओ शेअर प्राईस बँड

या आयपीओच्या माध्यमातून २४.७ कोटी रुपये उभारण्यासाठी राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीची योजना आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर’साठी १२३ ते १३० रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये गुंतवणूकदार २८ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकतात.

आयपीओ जीएमपी किती आहे?

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 80 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहेत. म्हणजेच राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी मोठा परतावा देईल, असे संकेत मिळत आहेत. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा शेअर २१० रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 62 टक्के परतावा मिळू शकतो. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचा शेअर ३ डिसेंबरला सूचिबद्ध होऊ शकतो.

तपशील काय आहेत?

राजपुताना बायोडिझेल लिमिटेड आयपीओमध्ये पूर्णपणे १९ लाख इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी रिटेल गुंतवणूकदार किमान १.३ लाख रुपयांची बोली लावू शकतात. एका लॉटमध्ये राजपुताना बायोडिझेल लिमिटेड कंपनीचे १,००० इक्विटी शेअर्स आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Rajputana Biodiesel Ltd 25 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x