29 April 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | पीएसयू शेअर अत्यंत स्वस्त, खरेदी करून ठेवा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 41 रुपयांचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER
x

Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची

Post Office Scheme

Post Office Scheme | सर्वसामान्य नागरिकांमध्ये जी योजना सर्वाधिक व्याज देते अशा प्रकारच्या योजना कमी कालावधीत लोकप्रिय होतात. पोस्टांतर्गत अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत ज्यामध्ये लाखोंच्या संख्येने गुंतवणूकदारांने आपले पैसे गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवला आहे. अशीच एक पोस्टाची सर्वाधिक परतावा मिळवून देणारी योजना आहे. तुला तर जाणून घेऊया योजनेची सविस्तर माहिती.

पीपीएफ योजना :

पोस्टाची पीपीएफ योजना अतिशय भन्नाट योजना आहे. पीपीएफ म्हणजेच पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. या योजनेमध्ये तुम्ही केवळ 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. दरम्यान तुम्ही एका महिन्यात 100 ते 15,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. कॅल्क्युलेशननुसार या योजनेच्या मॅच्युरिटी काळापर्यंत तुम्ही 4,73,000 रुपये कमवू शकता.

ज्येष्ठांसाठी देखील फायद्याची योजना :

पोस्टाची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना ज्येष्ठांसाठी तसेच तरुण नोकर वर्गासाठी अत्यंत लाभदायी आहे. योजनेची सुरुवात 1986 रोजी झाली असून आतापर्यंत बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोस्टाच्या या योजनेचा घवघवीत लाभ मिळवला आहे.

योजनेची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे मॅच्युरिटीच्या रक्कमेवर गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारचे टॅक्स चार्जेस भरावे लागत नाही. या योजनेचे व्याजदर 7.1% टक्क्यांपर्यंत असते. व्याजदर जास्त असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांना ही योजना त्यांच्या फायद्याची आणि सुरक्षिततेची वाटते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 26 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या