26 November 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Salary Account | 90% पगारदारांना सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' फ्री सुविधांविषयी माहिती नाही, अनेक फायदे मिळतात Yes Bank Share Price | येस बँक शेअर तुफान तेजीत, स्टॉक प्राईस 20 रुपयांच्या पार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर स्टॉक खरेदीला गर्दी, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Mutual Fund SIP | 10 कोटी रुपये परतावा हवा असल्यास किती मासिक SIP करावी लागेल, फायद्याचे बेसिक कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा
x

Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY

Ashok Leyland Share Price

Ashok Leyland Share Price | सकारात्मक जागतिक संकेतांमुळे स्टॉक मार्केटमध्ये मंगळवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक तेजीत होते. मंगळवारी स्टॉक मार्केट निफ्टीने मजबूत होऊन २४३०० ची पातळी ओलांडली होती. तर बीएसई सेन्सेक्समध्ये मंगळवारी 250 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती.

या तेजीत एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी 4 शेअर्स सुचवले आहेत. एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी ३ शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

Ashok Leyland Share Price – NSE: ASHOKLEY

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनी शेअर २२० रुपयांच्या वरच्या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अशोक लेलँड शेअरवर २०८ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी शॉर्ट टर्मसाठी २४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे

Coromandel Share Price – NSE: COROMANDEL

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी कोरोमंडल लिमिटेड कंपनी शेअर्स १७९० ते १८०० रुपयांच्या रेंज’मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी कोरोमंडल लिमिटेड कंपनी शेअरसाठी 1930 रुपये टार्गेट प्राईस आणि 1725 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ट्रेडिंग वॉल्यूममुळे शेअर चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत दिसत आहेत, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Mastek Share Price – NSE: MASTEK

एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी मास्टेक लिमिटेड कंपनी शेअर्स ३,२३० रुपयांच्या रेंज’मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. एंजल वन ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी मास्टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी ३४१० रुपये टार्गेट प्राईस आणि ३१४० रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते मास्टेक शेअरने दैनंदिन चार्टवरील आयताकृती पॅटर्न तोडला आहे आणि हे तेजीचे संकेत असल्याचं म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ashok Leyland Share Price 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ashok Leyland Share Price(64)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x