26 November 2024 10:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीबाबत फायद्याची अपडेट (NSE: RVNL) आली आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून ६२५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला याबाबत माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात आरव्हीएनएल शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)

कंपनीला 837 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘कंपनीला दक्षिण मध्य रेल्वेकडून ६२५ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. महाराष्ट्रातील परभणी ते परळी या ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामासाठी आरव्हीएनएल कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे.

चार दिवसांपूर्वीच मिळाली मोठी ऑर्डर

आरव्हीएनएल लिमिटेड कंपनीला ४ दिवसांपूर्वीच पूर्व रेल्वेकडून ८३७ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला होता. हा कॉन्ट्रॅक्ट कंपनीला 36 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला कालिपहाडी (इंक) येथून प्रधानखुटा (एक्ससी) येथील मल्टी ट्रॅकिंग रेल्वे बीजी लाइनचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.

शेअरने 2097% परतावा दिला

मागील ६ महिन्यात या शेअरने 15.12% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 161.29% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 1,712.11% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना आरव्हीएनएल शेअरने 2097% परतावा दिला आहे. आरव्हीएनएल शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ६४७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६२.१० रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | RVNL Share Price 26 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x