Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | बुधवारी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 80000 पर्यंत खाली घसरला असून निफ्टीही 24200 च्या पातळीवर (NSE: RELIANCE) आला आहे. बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.13 टक्के घसरून 1294 रुपयांवर पोहोचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
जेफरीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. टॉप ब्रोकरेज फर्म जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस
जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग कायम ठेवली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी १७०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर गुंतवणूकदारांना ३२% परतावा मिळू शकतो.
जेफरीज ब्रोकरेज फर्मने काय म्हटले आहे
कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये वार्षिक आधारावर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ग्रॉस रिफायनिंग मार्जिनच्या बाबतीत सुधारणा करू शकते, असे जेफरीज ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे. तसेच जिओ कंपनीच्या ब्रॉडबँड सब्सक्राइबर एडिशनमध्ये जोरदार वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे जिओ कंपनी 5G मॉनिटायझेशनसाठी चांगल्या स्थितीत येऊ शकते असे ब्रोकरेजने म्हटले आहे.
शेअरने 4781% परतावा दिला आहे
मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 5.65% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 3.02% घसरला आहे. मागील ६ महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 11.75% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 8.09% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 68.43% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 0.09% घसरला आहे. मात्र या शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 4781% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Share Price 27 November 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Family Pension | मुलींनो कौटुंबिक पेन्शनवर तुमचा सुद्धा हक्क; निवृत्ती वेतनाबाबतचे नियम लक्षात ठेवा, आजीवन पेन्शन मिळेल
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, 38 टक्क्याने स्वस्त झालाय शेअर - NSE: SUZLON
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Bank Locker | HDFC, SBI आणि ICICI बँक ग्राहकांना 'या' महत्त्वाच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवता येणार नाही, वाचा संपूर्ण डिटेल्स
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News