28 November 2024 3:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty Post Office Scheme | महिना खर्चाची चिंता नको, फायद्याची योजना, प्रत्येक महिन्याला 3083 रुपये मिळतील - Marathi News Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल HAL Share Price | हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA Railway Ticket Booking | ही एक ट्रिक वापरा आणि वृद्ध आई-वडिलांसाठी कन्फर्म लोअर सीट बुक करा, प्रवास सुखकर होईल
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर 20 रुपयांच्या पार, स्टॉक सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेव्हल सह टार्गेट नोट करा - NSE: YESBANK

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँके लिमिटेडच्या हिस्सा विक्रीची चर्चा रखडण्याची (NSE: YESBANK) शक्यता आहे. जपानमधील सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन प्रमुख बँका यापुढे हिस्सा खरेदी करण्यास इच्छुक नसतील, असे मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. (येस बँक अंश)

यापूर्वी सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन आणि एमयूएफजी या दोन्ही कंपन्यांनी येस बँकेतील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. एसबीआय येस बँकेतील आपला २४% हिस्सा विकण्यास उत्सुक आहे आणि त्यासाठी चर्चा सुरू होती. मात्र सप्टेंबरपासून या विषयावर दोन्ही संस्थांशी कोणताही संवाद झालेला नाही अशी माहिती मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.54 टक्के वाढून 20.37 रुपयांवर पोहोचला होता.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्म

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले की, ‘या शेअरला १९ रुपयांवर सपोर्ट असून, रेझिस्टन्स २१.३ रुपयांवर आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते येस बँक शेअर 21.3 रुपये पातळीच्या वर गेल्यास हा शेअर 23.3 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच येस बँक शेअरची शॉर्ट टर्मसाठी अपेक्षित ट्रेडिंग रेंज 19 रुपये ते 23.3 रुपये दरम्यान असेल असं आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – शेअर रेटिंग

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी येस बँक शेअरसाठी विक्रीचा सल्ला दिला दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने म्हटले आहे की, ‘ येस बँके लिमिटेडचा ROA सध्याच्या 0.5 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.

क्लासिक पिव्हट लेव्हल

गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 20.79 रुपये, 21.42 रुपये आणि 22.22 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर येस बँक लिमिटेड शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 19.36 रुपये, 18.56 रुपये आणि 17.93 रुपये आहे.

लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 64.43% परतावा दिला

मागील ५ दिवसात येस बँक शेअरने 5.61% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 0.97% घसरला आहे. मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 10.79% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअरने 2.99% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 70.22% घसरला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 10.20% घसरला आहे. मात्र येस बँक शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 64.43% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Yes Bank Share Price 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x