3 December 2024 11:01 PM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-132

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी अलिप्त राष्ट्र संघटनेची १७ वी परिषद कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी युनोच्या ‘सुरक्षा परिषद समितीत’ एकूण किती सभासद असतात?
प्रश्न
3
पुढीलपैकी पहिले पवन विद्युत केंद्र कोठे आहे?
प्रश्न
4
खालीलपैकी पहिले अणुविद्युत केंद्र कोठे आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी युनीसेफचे कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
6
खालीलपैकी मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते?
प्रश्न
7
खालीलपैकी मुलांची पहिली शाळा कोठे सुरु झाली?
प्रश्न
8
खालीलपैकी ‘अन्न व कृषी (FAO) संघटनेचे’ मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
9
खालीलपैकी जगातील सर्वात श्रीमंत देशाचा समूह कोणता?
प्रश्न
10
खालीलपैकी ‘राष्ट्रकुल संघटनेचे’ कार्यालय कोठे आहे?
प्रश्न
11
अलिप्तवादी संघटनेमध्ये खालीलपैकी कोणाचा समवेश होतो?
प्रश्न
12
पुढीलपैकी युनीच्या ‘आर्थिक आणि सामाजिक परिषदेत’ एकूण किती सभासद असतात?
प्रश्न
13
खालीलपैकी पहिली हेटिरेज नगरपालिका कोणती?
प्रश्न
14
प्राचीन स्मारकांना कोणती संघटना आंतरराष्ट्रीय दर्जा प्रदान करते?
प्रश्न
15
खालीलपैकी राष्ट्रसंघाने ‘सौरभौतिकी वर्ष’ कोणत्या वर्षी जाहीर केले?
प्रश्न
16
खालीलपैकी सर्वात पहिले ‘औष्णिक वीज’ केंद्र कोठे आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी मराठी भाषेतील पहिले दैनिक कोणते?
प्रश्न
18
खालीलपैकी ‘संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय बालविकास फंड’ ची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
19
पुढीलपैकी १००% साक्षर झालेला पहिला जिल्हा कोणता?
प्रश्न
20
खालीलपैकी अलिप्त राष्ट्र संघटनेची ‘कैरो’ हि कितवी परिषद आहे?
प्रश्न
21
खालीलपैकी मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते?
प्रश्न
22
खालीलपैकी युनोच्या मुख्य कार्यकारी संघटना संस्था किती आहेत?
प्रश्न
23
युनोचा कारभार खालीलपैकी किती घटकसंस्थेच्या माध्यमातून चालतो?
प्रश्न
24
खालीलपैकी पहिले जलविद्युत केंद्र कोठे आहे?
प्रश्न
25
खालीलपैकी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x