28 November 2024 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - SGX Nifty Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty HUDCO Share Price | मल्टिबॅगर हुडको शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, यापूर्वी 446% परतावा दिला - SGX Nifty Business Idea | फक्त 2 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; कोटींच्या घरात होईल नफा, स्वतःचा उद्योग सुरु करा Joint Home Loan | लोन संबंधी टेन्शन कमी करेल तुमची पत्नी; करा हे एक काम, विविध समस्यांना लागेल पूर्णविराम - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty

NBCC Share Price

NBCC Share Price | गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाल्याचं (NSE: NBCC) पाहायला मिळालं. गेल्या तीन दिवसात जी तेजी दिसून आली होती, त्यात ब्रेक लागल्याचं दिसतंय. गुरुवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला होता, तर स्टॉक मार्केट निफ्टी 300 अंकांनी (Gift Nifty Live) घसरला होता. (एनबीसीसी कंपनी अंश)

शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी एनबीसीसी इंडिया शेअर 3.99 टक्के वाढून 99.50 रुपयांवर पोहोचला होता. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 26,865 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षभरात शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला आहे. आठवडाभरात एनबीसीसी शेअर १२ टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीला दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे की, ‘कंपनीला दोन नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. कंपनीला ओडिशा सरकारकडून वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. ओडिशा सरकारकडून मिळालेला कॉन्ट्रॅक्ट ३१६ कोटी रुपयांचा आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये ओडिशा राज्यातील विविध ठिकाणी प्राथमिक शाळांच्या वसतिगृहांच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे.

600 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला

एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने हुडकोसोबत सामंजस्य करार केला आहे. याअंतर्गत एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी नोएडातील सेक्टर ६२ मधील १० एकर संस्थात्मक भूखंडाच्या विकासासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करणार आहे. या कॉन्ट्रॅक्टची किंमत सुमारे ६०० कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांना 2253% परतावा दिला

मागील ५ दिवसात एनबीसीसी शेअरने 11.39% परतावा दिला. मागील १ महिन्यात या शेअरने 6.25% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 7.14% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात एनबीसीसी शेअरने 118.71% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनबीसीसी शेअरने 82% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 284.51% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 2,253.55% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NBCC Share Price Gift Nifty Live 28 November 2024 SGX Nifty Marathi News.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x