28 November 2024 6:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, जेफरीज ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला, तेजीचे संकेत - SGX Nifty NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - SGX Nifty HUDCO Share Price | मल्टिबॅगर हुडको शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, यापूर्वी 446% परतावा दिला - SGX Nifty Business Idea | फक्त 2 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय; कोटींच्या घरात होईल नफा, स्वतःचा उद्योग सुरु करा Joint Home Loan | लोन संबंधी टेन्शन कमी करेल तुमची पत्नी; करा हे एक काम, विविध समस्यांना लागेल पूर्णविराम - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty
x

NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, जेफरीज ब्रोकरेजकडून BUY रेटिंग - SGX Nifty

NTPC Share Price

NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्सबाबत स्टॉक मर्केट तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत (NSE: NTPC) दिले आहेत. मागील काही दिवसात अनेक पीएसयू शेअर्समध्ये विक्रमी उच्चांकी पातळीवरून २५ ते ५० टक्क्यांची घसरण (Gift Nifty Live) झाली होती. मात्र आता अनेक पीएसयू शेअर्स पुन्हा तेजीत येऊ लागले आहेत. (एनटीपीसी लिमिटेड कंपनी अंश)

स्टॉक मार्केट निफ्टीचा पीएसयू निर्देशांक गेल्या 3 दिवसांत वाढीसह बंद झाला आणि या कालावधीत त्यामध्ये 5% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज आपण एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्सबद्दल बोलणार आहोत. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर्ससाठी जेफरीज ब्रोकरेज फर्मसहित 10 ब्रोकरेज फर्मने महत्वाचे संकेत दिले आहेत. गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी हा शेअर 2.28 टक्के घसरून 361 रुपयांवर पोहोचला होता.

जेफरीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

एनटीपीसी लिमिटेड कंपनी ही देशातील सर्वात मोठी वीजनिर्मिती करणारी कंपनी आहे. आता एनटीपीसी ग्रीन एनर्जी ही एनटीपीसी लिमिटेड कंपनीची एक उपकंपनी शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आहे. त्यामुळे एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे.

जेफरीज ब्रोकरेज फर्मला एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरमध्ये २२ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५०० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच जवळपास २५ स्टॉक मार्केट तज्ज्ञांपैकी २० तज्ज्ञांनी एनटीपीसी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

गुंतवणूकदारांना 474% परतावा दिला

मागील ५ दिवसात एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरने 0.62% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 10.16% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 0.73% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी शेअरने 40.79% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनटीपीसी शेअरने 17.06% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी शेअरने 211.65% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना या शेअरने 474.73% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x